• No products in the cart.

 मशिनरीची  मोटर कशी निवडावी लागते?

DWQA Questions मशिनरीची  मोटर कशी निवडावी लागते?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

 मशिनरीची मोटर ही तुम्ही प्रति दिवस किती किलोचे उत्पादन घेणार असाल यावर ठरते. उदाहरणार्थ शंभर ते दीडशे किलो उत्पादनासाठी ५ एच.पी.ची मोटर लागते, दीडशे ते अडीचशे किलो उत्पादनासाठी १० एच.पी.ची मोटर लागते.

All Right Reserved.