• No products in the cart.

 परवाने (लायसन्स) कधी काढावे?

DWQA Questions परवाने (लायसन्स) कधी काढावे?
Chawadi Staff asked 3 years ago
1 Answers
Chawadi Staff answered 3 years ago

उद्यमी रजिस्ट्रेशन, लोकल अथोरिटी (ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका) यांचा एन.ओ.सी. आणि ट्रेडमार्क  उद्योग सुरू होण्याआधी काढावे  लागतात.  ,  fssai  लायसन, पॅर्किंग लायसन  तसेच पॉल्युशन बोर्ड एन.ओ.सी. हे सर्व उद्योगाची सुरुवात झाल्यानंतर काढावे लागतात.

All Right Reserved.