1 Answers
सरकारी खरेदी केंद्र म्हणजेच नाफेडचे केंद्र किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी, सरकारी गोडाउन, अन्न पुरवठा अधिकारी जे रेशनचे वाटप करता, अन्न पुरवठा विभाग, वखार महामंडळ इत्यादी विभागात धान्यासाठी मोठ्या प्रमाणावर बारदणाची गरज असते. किंवा मग साखर कारखाने जे अशा पोत्यांचा वापर करतात आपण त्यानाही आपला माल आपण विकू शकतो.