दाळ हि आपल्या दैनंदिन जीवनाची आवश्यकता आहे. तसेच आजकाल लोक आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे पॉलिश न केलेली दाळ(Unpolish/Organic Dal) हि डेली केअर(दैनंदिन गरजेच्या वस्तु)चा व्यवसाय बनली आहे. हे लक्षात घेऊन आपण जर दाळ मिल उद्योग केला, तर तो फायदेशीर ठरू शकतो.