कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे शेतकऱ्यांशी करार करून उद्योगसाठी लागणाऱ्या गुणधर्माचे रॉ मटेरियल पिकून घेणे.कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ह्या करारानुसार शेतकऱ्यांना बियाणे, खते, लागवडीचे तंत्रज्ञान द्यावे लागते आणि त्यांना तयार झालेला माल विकत घेण्याची हमी द्यावी लागते.