1. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर अशा ठिकाणी जेथे शेतकरी डायरेक्ट कांदा ट्रॉलीमध्ये टाकतात, अशा ठिकाणी आपले टार्गेट मार्केट असणार- व्यापऱ्याना संपर्क करून व्यापाऱ्याना गोन्या विकाव्या लागतील. 2. जिथे शेतकरी स्वतः बांधावर पॅकिंग करतात तिथे दुकाने आणि गावांमध्ये जाऊन लोकल मार्केटिंग करा. 3. किराणा दुकानाना संपर्क केले तरी तुमचा माल विकला जाऊ शकतो.
4. सर्वांत महत्वाची गोष्ट की तुम्ही हा धंदा उधारीवर अजिबात करू नका. रोखीनेच हा धंदा करा.