तुम्हाला घरच्या घरी बिझनेस सुरु करायचा आहे का ?

तुम्हाला घरच्या घरी बिझनेस सुरु करायचा आहे का ?

आज अनेक मराठी लोकांमध्ये आपला सुद्धा एखादा बिझनेस असावा हि इच्छा तयार होत आहे .पण नक्की कोणता उद्योग करावा , कसा करावा ,त्यास काय लागते यासारखे अनेक प्रश्न डोक्यात येतात…

तेव्हा खास अशा नवउद्योजकांसाठी एका आगळ्यावेगळ्या उद्योगाची माहिती देत आहे.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

स्पिरुलीना निर्मिती उद्योग 

स्पिरुलीना हे एक प्रकारचे हिरवे निळे शेवाळ असून याचा सर्वात जास्त वापर पूरक अन्न म्हणून केला जातो .  या शेवाळापासून पावडर , गोळ्या असे विविध प्रोडक्ट्स तयार केले जातात  .आज तब्बल ६ हजार रुपये किलो दराने हे प्रोडक्ट्स मार्केट मध्ये विकले जातात तर याचा उत्पादन खर्च साधारण १ – १.५ हजार प्रती किलो येतो.सर्व खर्च वजा जाता महिना कमीत कमी १५-२० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.

हा प्रकल्प उभारणी ला सुद्धा फार कमी खर्च येतो आणि विशेष म्हणजे पाणी एकदाच लागते रोज पाणी सुद्धा लागत नाही.

सुरवातीला एका ५० हजार ते १ लाख इन्व्हेस्टमेंट करून  युनिटसुरु केले कि त्यामध्ये  दर महिन्याला साधारण १० किलो उत्पादन तयार होते.तयार झालेल्या उत्पादनची हातोहात विक्री होत असल्याने त्यांना चांगला नफा मिळतो.

महाराष्ट्रात अनेक शेतकरी हा उद्योग आता यशस्वीरित्या करीत आहेत…शेतकरी मित्रांनी नवीन तंत्र आत्मसात करून स्पिरुलीना सारखे प्रकल्प सुरु केल्यास नक्कीच आर्थीक फायदा मोठ्या प्रमाणात होवू शकेल .

आपल्याकडे  उन्हाळ्यात पाणी हि मोठी अडचण आहे त्याची इथे भीती नाही आणि सुरवातीला  कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करता येईल.आणि गरजेनुसार त्यात हळूहळू वाढ करता येईल .अजून एक विशेष कि या प्रकल्पाला मनुष्य बळ मोठ्या प्रमाणात लागत नाही .त्यामुळे घरातील प्रशिक्षित व्यक्ती अगदी सहजरित्या पूर्ण युनिट चालवू शकते. याचे संपूर्ण माहिती घेवून आणि थोडा अभ्यास करून जर महाराष्ट्र मध्ये दुष्काळी भागात हा व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच शेतकरी आत्महत्या सारख्या विचारपासून परावृत्त होण्यास मदत होईल.

याच अनुषंगाने अहमदनगर येथे  याविषयी सविस्तर माहिती देणारा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून त्यामध्ये उत्पादन तंत्रज्ञान , हौदाची बांधणी , कल्चर वाढवणे  , उत्पादन काढणी आणि क्युरिंग , शेवाळापासून पावडर तयार करणे , स्पिरुलीना बायप्रोडक्टस , मार्केट मधीलसंधी, आरोग्यदायक फायदे , उद्योजक भेट , यशस्वी उद्योजाकाबरोबर चर्चा , प्रकल्प भेट तसेच शासकीय योजना, बँक कर्ज विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे..

अधिक माहितीसाठी call now या ग्रीन बटनावर क्लिक करा.

December 23, 2017

7 responses on "तुम्हाला घरच्या घरी बिझनेस सुरु करायचा आहे का ?"

 1. Swati chandrakant kambleDecember 23, 2017 at 10:41 pmReply

  Nice

 2. Give me information

 3. Give me information

 4. सर मला दुग्ध व्यवसाय करायचा आहे. कर्ज विषयी संपूर्ण माहिती द्या
  Plz…..

 5. नरेश मेस्त्रीJanuary 7, 2018 at 2:29 pmReply

  मला मका प्रक्रिया उद्योग घ्यायचाय आपण त्या बद्द्ल माहिती द्या

 6. Swayam mahila bachat gatJanuary 7, 2018 at 8:32 pmReply

  Hi
  Maze mahilanche bachat gat nuktech suru kele aahe amhala chota udyog suru karayacha aahe tyavishayi kanhi mahiti milel ka?

 7. Mala tabela takaicha aahe…loan kuthu milel

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!