प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटर शिप साठी एमआरपी वर किती % मार्जिन राहील? रिटेलर साठी एमआरपी वर किती ? मार्जिन राहील? उत्तर – Quantity वर अवलंबून राहील.
प्रश्न. डीलर डिस्ट्रीब्यूटरशिप साठी साठी गुंतवणूकदारांनी कमीतकमी किती रुपयांचा माल खरेदी करणे आवश्यक? उत्तर – 1,000 Lit किंवा 1,000 Kg माल खरेदी करणे आवश्यक.
प्रश्न. लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्टचा खर्च संपूर्णपणे कंपनी करेल का? उत्तर – नाही
प्रश्न. मार्केटिंग साठी मनुष्यबळ अथवा मार्केटिंग ची मदत मिळेल का? उत्तर – डिजिटल मार्केट सपोर्ट राहील.
प्रश्न. Scope of Expansion हा प्रामुख्याने खालील ठिकाणी राहील . उत्तर – जिल्हा ठाणे
प्रश्न. तुमच्या कंपनी ची काही Replacement Policy (RTV-Return to vendor)आहे का ? उत्तर – मटेरियल खराब निघाले तरच बदलून भेटेल (नियम व अटी नुसार)