
About Us:
दार्जिलिंग अमृततुल्य चहा सर्व नव उद्योजकांसाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना घेऊन आले आहेत. ती म्हणजे ” दार्जिलिंग अमृततुल्य चहा ची फ्रेन्चयासी.
Business Offer ( व्यवसाय ऑफर): दार्जिलिंग आउटलेट अतिशय कमी गुंतवणुक.
Business Scems (व्यवसाय स्किम्स ) : सध्या नाही .
Business Vision (व्यावसायिक भवितव्य ) : सक्षम आणि आत्मनिर्भर व्यवसायिक बनवणे
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(आपण आपल्या व्यवसायाची डिलर / डिस्ट्रीबुटर / जाहिरात किंवा फ्रेन्चायसीं का देऊ इच्छिता ?)
-आम्ही जे कार्य केले त्यात आम्ही समाधानी आहोत. व फ्रेंचायसी मॉडेल मुळे जेवढे लोक जोडले जातील तेवढे लोक आपल्या व्यवसायात चालू करून आत्मनिर्भर होतील हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
why would you want to give your Business Dealer / Distributor / Advertising or Franchisees ?(लोकांनी आपल्या व्यवसायासाठी डिलरशीप / डिस्ट्रिब्युटर शीप किंवा फ्रेंचायजी का घ्याव्यात?)
– सर्वात महत्त्वाचे कारण व्यक्ती व्यवसाय म्हटले की मोठी गुंतवणूक असा समज करून घेतो , परंतु आपण त्याच लोकांचा आत्मविश्वास वाढून त्यांना कमी गुंतवणुकीमध्ये समृद्ध होण्यास मदत करतो.
Interested in brand ? submit your interest here…
Product Name( उत्पादनाचे नाव ): दार्जिलिंग अमृततुल्य चहा
Product Type : ( उत्पादनाचे प्रकार ): चहा पाणी बॉटल, क्रीम रोल बिस्किट्स , ग्रीन टी, लेमन टी कॉफी.
Dealer / Distributor / Franchisees Details :( सध्या दिलेल्या डिलर / डिस्ट्रिब्युटर / फ्रेंचायसी चा तपशील):
– शेवगाव खामगाव वाशिम बुलढाणा जळगाव
INVESTMENT DETAILS
Business start up year
2018
Dealer Distribution and Franchise start up year
2019
Investment
फ्रेंचायसी फी - 75000/- सेटअप - 300000/- मसाला - 20000/- एकूण - 395000/-
Anticipated percentage return on investment
कमीत कमी 50,000/- पासून 300000/-
Traning Details
ट्रेनिंग नाही.
Where u want your upcoming Dealer / Distributor / Franchises
अहमदनगर औरंगाबाद नाशिक पूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्र बाहेर सुद्धा
Gallary



AGREEMENT & TERM DETAILS
शाखे असेल व ग्रोथ यावर आमचे नियमितपणे लक्ष राहील आम्ही शाखेला जो मसाला देतो उदाहरणार्थ साखर चहा पावडर मसाला याव्यतिरिक्त चहा मध्ये काहीही हानिकारक घटक नाहीत. आपण इतर पदार्थ किंवा आमच्या मसाल्या व्यतिरिक्त इतर गोष्टी चहात वापरल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही.
0 responses on "Darjeeling Franchise Opportunity"