सरकी पेंड आणि तेल निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम.

मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला सरकी पेंड आणि तेल निर्मिती उद्योग .

सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात  वापर केला जातो .माहितीचा अभाव असल्याने किंवा या उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्याने आपल्याकडे अजूनही खुपसाऱ्या  मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अजून उभ्या राहिलेल्या नाहीत.

त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल , मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • पेंड बनवताना चे इकोनॉमिक्स म्हणजेच फायदा-तोटा आणि नफ्याचे गणित याची शीट संबंधित व्हिडीओ दरम्यान  सोबत जोडलेले आहेत ते तुम्ही नंतर डाऊनलोड करून घेऊ शकता.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • जर तुम्हाला काही अडचण आली.व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.

 

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

सरकी पेंड आणि तेल निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ? 

  • सरकी पेंड आणि तेल निर्मिती व्यवसाय शेतकरी करू शकतात. 
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असा  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतो.  
  • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात . 

सरकी पेंड आणि तेल निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला सरकी पेंड आणि तेल निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • सरकी पेंड आणि तेल निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

        सोबत फक्त माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View

Share this:

Course Curriculum

Introduction of concept
Sarki Introduction OF ConceptFREE 00:08:00
या व्हिडिओमध्ये सरकी पेंड उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
Scope demand future
Sarki Scope Demand & Future 00:15:00
या व्हिडिओमध्ये सरकी पेंड उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे.
sarki market Survey 00:10:00
सरकी पेंड उद्योगासाठी मार्केट सर्वे काय करावा लागतो याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
Before u Start The Business
Before Starting The Business -Active Brain 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Jaga Shed
Sarki jaga shead 00:11:00
उद्योगासाठी जागा आणि शेड कशा पद्धतीचे असावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
Row material details
Sarki Raw Material Details 00:11:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Production process
Sarki Machinary 00:10:00
या उद्योगास मशिनरी कोणत्या लागतात, मशिनरी घेण्याचे प्रकार कोणते, मशिनरी कुठून उपलब्ध होतील याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Sarki Production Process 00:11:00
या उद्योगातील उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते त्यासाठी कोणकोणत्या मशिनरी लागतात याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Marketing
Marketing Video 00:01:00
उद्योगाचे किंवा उत्पादनाचे मार्केटिंग कशा प्रकारे करावे याचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले आहे
M Business Reality -Tiger Entry 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M-Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Government Schemes
Sarki Registration & Licence 00:03:00
उद्योगांमध्ये कोणत्या प्रकारचे लायसन्स लागतात याची माहिती या ठिकाणी देण्यात आले आहे
Government Schemes-cmegp 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes -Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Government Schemes -CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Banking and Fianance
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
sarki Costing 00:05:00
सरकी पेंड उद्योगांमध्ये भांडवली हिशोब कशाप्रकारे केले जातात या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे
Sarki End Video 00:05:00
व्हिडिओमध्ये संपूर्ण उद्योगाचा सारांश सांगण्यात आलेला आहे.
Sarki Pend Raw Material & Machinery Suppliers Contact Details
Sarki Pend Raw Material & Machinery Suppliers Contact Details 00:05:00
याठिकाणी डॉक्युमेंट अटॅचमेंट देण्यात आलेले आहेत त्या डाऊनलोड करून घ्यावेत. यामध्ये सरकी च्या जिनिंग मिल ची यादी देण्यात आली आहे.तसेच मशीन कुणाकडे मिळतील यासाठी काही संपर्क नंबर देण्यात आले आहेत.
Quiz
sarki Quiz 00:18:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे
191 STUDENTS ENROLLED

HOW TO APPLY ONLINE ?

Advanced Course Search Widget

Popular Courses

Translate:

Recent Posts

    All Right Reserved.
    Translate »