Pet Bottle / Plastic Bottle Manufacturing Business

🌍जागतिक बाजारपेठेच्या एका अहवालानुसार सध्या ”Pet Bottle” किंवा ” Plastic Bottle Manufacturing” या उद्योगात जगात 150 बिलिअन डॉलर ची उलाढाल होत आहे. आणि येत्या 5 वर्षात ही उलाढाल 240 ते 280 बिलिअन डॉलर पर्यंत जाऊ शकते.📈

आणि ” पेट बॉटल ” निर्मिती व्यवसायात जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा हा फक्त 5% आहे , त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात ” पेट बॉटल निर्मिती उद्योगाला प्रचंड वाव आहे.

लॉकडाऊन नंतर भारतात पेट बॉटल या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 पेट बॉटल निर्मिती उद्योग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला  पेट बॉटल निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

 पेट बॉटलचा उपयोग

🌐 फूड इंडस्ट्री

🌐 लिकर इंडस्ट्री

🌐 फार्म इंडस्ट्री

🌐 हाऊस क्लीनिंग

🌐 कॉस्मेटिक इंडस्ट्री

🌐 ब्रेवरेज इंडस्ट्री

🌐 जार/ बिस्कीट/ चॉकलेट पॅकिंग इंडस्ट्री

🌐 आणि अजून बऱ्याच ठिकाणी होतो.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • पेट बॉटल निर्मिती कोर्स तुम्ही 7 दिवस पाहू शकता . 7 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 7 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • पेट बॉटल निर्मिती कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या. मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहजरीत्या यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • Plastic Bottle Manufacturing उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच पेट बॉटल निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण  मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सविस्तरपणे कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चामाल, मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • पेट बॉटल निर्मिती कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

पेट बॉटल निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण पेट बॉटल निर्मिती व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी पेट बॉटल निर्मिती व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी पेट बॉटल निर्मिती व्यवसाय सुरु करू शकतात . 

 पेट बॉटल निर्मिती  उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला Plastic Bottle Manufacturing उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • Plastic Bottle Manufacturing कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.नवनवीन उद्योगांच्या माहितीसाठी चावडी च्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा.
Share this:

Course Curriculum

Introduction of Pet Bottle Manufacturing
Introduction of pet bottle project FREE 00:02:00
Scope/ Demand and Future
Pet Bottle Market 00:21:00
Before you start business
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
Machinery Details
Pet Bottle Machinery Details 00:21:00
Production Planning
Pet Bottle Production Planning 00:18:00
Pet Bottle Preparation 00:17:00
Raw Material Details
Pet Bottle Raw Material 00:21:00
Marketing
Pet Bottle Marketing 00:21:00
Pet Bottle Business Problems 00:12:00
Pet Bottle Market Start 00:02:00
Government Schemes
Government Schemes – CMEGP 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Banking and Finance
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Pet Bottle Quiz 00:00:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

14 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.