Pet Bottle/Plastic Bottle Manufacturing Business
🌍जागतिक बाजारपेठेच्या एका अहवालानुसार सध्या ” पेट बॉटल ” किंवा ” प्लास्टिक बॉटल ” निर्मिती या उद्योगात जगात 150 बिलिअन डॉलर ची उलाढाल होत आहे. आणि येत्या 5 वर्षात ही उलाढाल 240 ते 280 बिलिअन डॉलर पर्यंत जाऊ शकते.📈
आणि ” पेट बॉटल ” निर्मिती व्यवसायात जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा हा फक्त 5% आहे , त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात ” पेट बॉटल निर्मिती उद्योगाला प्रचंड वाव आहे.
लॉकडाऊन नंतर भारतात पेट बॉटल या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
पेट बॉटल निर्मिती उद्योग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
पेट बॉटलचा उपयोग
🌐 फूड इंडस्ट्री
🌐 लिकर इंडस्ट्री
🌐 फार्म इंडस्ट्री
🌐 हाऊस क्लीनिंग
🌐 कॉस्मेटिक इंडस्ट्री
🌐 ब्रेवरेज इंडस्ट्री
🌐 जार/ बिस्कीट/ चॉकलेट पॅकिंग इंडस्ट्री
🌐 आणि अजून बऱ्याच ठिकाणी होतो.
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- पेट बॉटल निर्मिती कोर्स तुम्ही ३० दिवस पाहू शकता .३० दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ३० दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
- पेट बॉटल निर्मिती कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या. मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहजरीत्या यामध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- पेट बॉटल निर्मिती उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- याप्रमाणेच पेट बॉटल निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सविस्तरपणे कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चामाल, मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
- सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
- पेट बॉटल निर्मिती कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ? यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .
पेट बॉटल निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण पेट बॉटल निर्मिती व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी पेट बॉटल निर्मिती व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी पेट बॉटल निर्मिती व्यवसाय सुरु करू शकतात .
पेट बॉटल निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला पेट बॉटल निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
- पेट बॉटल निर्मिती कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
Course Curriculum
Introduction of Pet Bottle Manufacturing | |||
Introduction of pet bottle project | FREE | 00:02:00 | |
Scope/ Demand and Future | |||
Pet Bottle Market | 00:21:00 | ||
Before you start business | |||
B Facing The Problems -10 th Exam | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
Before Starting The Business -Active Brain | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
Machinery Details | |||
Pet Bottle Machinery Details | 00:21:00 | ||
Production Planning | |||
Pet Bottle Production Planning | 00:18:00 | ||
Pet Bottle Preparation | 00:17:00 | ||
Raw Material Details | |||
Pet Bottle Raw Material | 00:21:00 | ||
Marketing | |||
Pet Bottle Marketing | 00:21:00 | ||
Pet Bottle Business Problems | 00:12:00 | ||
Pet Bottle Market Start | 00:02:00 | ||
Government Schemes | |||
Government Schemes-cmegp | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Banking and Finance | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. | |||
Pet Bottle Quiz | 00:00:00 | ||
Apply For Certificate | |||
Certificate Application Form | 00:00:00 | ||
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे |
Course Reviews
No Reviews found for this course.