Mushroom Farming :- मशरूम व्यावसायिक शेती शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग म्हणून पुढे येत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन भारतीय बाजारपेठेतील संधीचे व्यावसायिक फायद्यात रूपांतर करता येईल.

            शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतातील निविष्ठांचा सुयोग्य वापर करून उत्पादकता वाढावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. परिणामतः योग्य त्या ठिकाणी अनुदान देणे आणि मशरूमचा पोषण आहार योजनेमध्ये समावेश करणे असे प्रयत्न शासकीय स्तरावरुन  होत आहेत.

  • Mushroom Farming ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगातील  उत्पादन प्रक्रिये विषयी माहिती देण्यात आली आहे.  तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • मशरूम  उत्पादन उद्योग  कोर्समध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसतील.
  • मशरूम  उत्पादन उद्योगाला जागा किती लागते? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात, साधारण इन्वेस्टमेंट किती लागते या विषयी कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती? कुटुंबाचा सपोर्ट या सारख्या विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते? प्रकल्प अहवाल म्हणजे काय? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.

मशरूम  उत्पादन उद्योग  कोण करू शकतो ?                                             

  • मशरूम  उत्पादन उद्योग  शेतकरी करू शकतात.
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

 मशरूम  उत्पादन  ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला  काय फायदा होईल ?

  • तुम्हाला मशरूम  उत्पादन  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल.
  • मशरूम  उत्पादन उद्योग  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल. Follow Us On Facebook And Instagram.
Share this:

Course Curriculum

Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Introduction of Project
Raw Material 00:19:00
मशरूम उत्पादन करत असताना रॉ मटेरियलवर कोणत्या प्रकारची प्रक्रिया करावी लागते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Production Process
Bag Filling 00:15:00
मशरूम उत्पादनांमध्ये प्लास्टिक बॅग कशा प्रकारे भरली जाते याची माहिती या या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Production Analysis After 15 Day 00:06:00
पंधरा दिवसानंतर मशरूम उत्पादनाचे विश्लेषण करणारा हा व्हिडिओ आहे.
Fruiting Room 00:15:00
यामध्ये फ्रूटींग रूमची व्यवस्था कशा प्रकारे असावी याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
Humidity & Tempreture Control 00:08:00
मशरूम उत्पादनांमध्ये तापमान - आद्रता नियंत्रण याचे महत्त्व या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Mushroom Types & By Product
Mushroom Types And By Product 00:12:00
या व्हिडिओमध्ये मशरूम चे प्रकार तयार होणाऱ्या बायप्रॉडक्टची माहिती देण्यात आले आहे
Mushroom Marketing & Economics
Mushroom Marketing 00:10:00
मशरूम मार्केटिंग करण्यासाठी सहज सोपी पद्धती यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
Batch Economics & Project Working Details 00:12:00
या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्रीय घटकांची माहिती देण्यात आलेली आहे
Trick & Technics 00:12:00
या व्हिडिओमध्ये काही तांत्रिक कौशल्य सांगण्यात आलेले आहेत ज्याचा उपयोग आपणास व्यवसाय करताना होईल.
Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेमला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
Registration & Licence
Promotion & Course License & Registration Video – YT 00:06:00
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Food Licence 00:04:00
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Trademark Application – YT 00:06:00
Government Schemes
Government Schemes – CMEGP 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
Bank Loan & Project
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Machinery Suppliers Contact Details
Mushroom Machinery Suppliers Contact Details 00:00:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

5

5
1 ratings
  • 5 stars1
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0
  1. उत्तम प्रशिक्षण व माहितीपूर्ण पाठ्यक्रम

    5

    खूप छान असा हा पाठ्यक्रम बनवला आहे तसेच त्यातील माहितीत ही चांगली व मार्गदर्शक आहे.
    धन्यवाद अपूर्वा मॅडम व अमित सर आपण ही ट्रेनिंग ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे व योग्य अशी माहिती ह्या कोर्स मध्ये दिली आहे.

16 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.