मसाला मार्केटिंग

मित्रांनो तुम्ही अगदी योग्य कोर्स निवडला आहे . 

 मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना काय हवे आहे ते समजून घेणे आणि व्यवसाय वाढविण्यासाठी त्याचे विश्लेषण करणे आणि नियोजित संधीची उपलब्धता वाढवणे होय. मार्केटिंग महत्वाचे आहे कारण हे आपल्याला आपली उत्पादने किंवा सेवा विकण्यात महत्वाचे स्रोत आहे . कोणत्याही व्यवसायाची मुख्य गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढ होय. मार्केटिंग हे त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक आवश्यक माध्यम आहे. मार्केटिंग हेच उत्पादने किंवा सेवा विक्रीला कारणीभूत ठरते.मसाला मार्केट हा कोर्स मसाला उत्पादन पश्चात मसाला विपणन किंवा मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांचा अवलंब करावा यासाठी बनवण्यात आला आहे. मसाला मार्केटिंग कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून मसाला व्यवसाय वाढ कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यात आली आहे.

  • मसाला मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला मसाल्याची मार्केटिंग करतांना  ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • मसाला मार्केटिंग कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • मसाल्याची  मार्केटिंग करतांना नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • मसाला मार्केटिंग  हा कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

मसाला मार्केटिंग व्यवसाय प्रशिक्षण  कोण करू शकतो ?

  •  ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण किंवा महिला मसाला मार्केटिंग व्यवसाय  करू शकतात.  
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी मसाला मार्केटिंग व्यवसाय  करू शकते .  
  • महिला बचत गट मसाला मार्केटिंग व्यवसाय  सुरु करू शकते . 

मसाला मार्केटिंग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल?

  • तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • मसाला मार्केटिंग  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या मसाल्याची मार्केटिंग कशी  करायची हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

 

Share this:

Course Curriculum

Before U Start The Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B- Family Support 1 00:12:00
कोणताही उद्योग करताना कुटुंबाचा सपोर्ट असेल तर कोणताही उद्योजक यशस्वीरित्या उभा राहू शकतो.
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
Ms Repurchase The Product 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये उत्पादनाच्या किमती कोणत्या सिद्धांतावर आधारित असतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे
M – MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
MAKRET SURVEY कसा करावा ?
Masala Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M – उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Sale With Required Quality 00:08:00
निर्धारित विपणन व्यवस्था हा उद्योगाचा पाया आहे तो कसा असावा हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
Ms Customer Feed Back 00:03:00
ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुमच्या उद्योगात सुधारणा घडविण्यासाठी कशाप्रकारे सहाय्यता करतात हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
Ms Clean And Hygiene 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
Ms Brand Visibility 00:07:00
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे.
Ms Brand Promise 00:07:00
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Variant Products 00:05:00
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Ms-Upselling & Cross Selling 00:05:00
अप सेलिंग अँड क्रॉस सेलिंग पॉलिसीचा मार्केटिंग करताना कशा प्रकारे वापर केला जातो हे या ठिकाणी सांगितले आहे
Ms Starbucks Campaigns 00:09:00
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत.
Ms Rewards 00:10:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे.
Ms Recipe Channel 00:05:00
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे.
Ms Product Packaging As Gift 00:05:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंगचे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
M-Magic Pin Strategy 00:09:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले
M Business Growth -Tag – P 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.
White Book Selling 00:08:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
How to Sell Masala Products – Masala business marketing – YT 00:11:00
How To Start A New Startup – YT 00:13:00
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT 00:06:00
How To Use Social Media Perfectly – YT 00:09:00
Marketing Ideas For Every Business – YT 00:13:00
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
How To Grow Your Business – YT 00:09:00
Best Marketing Strategy – YT 00:18:00
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

55 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.