बर्निंग प्रॉब्लेम :

सर मी कोणतेही प्रॉडक्ट बनवू शकतो पण मार्केटिंगसाठी कोणी भेटेल का ?
सर माझा प्रॉडक्ट उत्तम क्वालिटीचे होतो पण मार्केटिंगचा अनुभव नाही , आपण जर मार्केटमध्ये गेले तर दुकानदार प्रॉडक्ट घेत नाहीत;  सर मार्केटिंगला मुलगा ठेवायचा पण पगार परवडणार नाही आणि काय गॅरंटी तो नक्की विकलेच म्हणून ? या आणि यासारख्या मार्केटिंगच्या प्रश्नांनी त्रस्त आहात का ?

 कुणी भेटेल का मार्केटिंग साठी 

  • हे सोल्यूशन कुणासाठी ?

 ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा बिझनेसमन साठी.

  • यामध्ये कशा प्रकारे माहिती मिळेल ? 

आम्हाला माहिती आहे तुम्हाला मार्केटिंगचा अनुभव नाही त्यामुळे प्रॉडक्ट तुम्ही चांगल्या क्वालिटीचे जरी बनू शकत असला तरी ते विकणे कठीण आहे ही भावना तुमच्या मनात तयार झाली आहे ; हरकत नाही जर तुम्ही मार्केटिंग करू शकत नसाल तर तुमच्याकडचे योग्य पद्धतीने मार्केट कोण करू शकेल याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे . 

जर व्हिडिओमध्ये सांगितलेली टेक्निक तुम्ही वापरली आणि तुमच्या प्रॉडक्ट साठी मार्केटिंग करण्यासाठी योग्य व्यक्ती जर निवडली तर निश्चितच तुमचा फायदा होऊ शकेल

व्हिडिओ पाहिल्यावर ती जरी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही Paid consultation Call घेऊ शकता ज्यामध्ये थेट सरांशी तुम्हाला चर्चा करता येईल..

  • या सोल्युशन मुळे नक्की काय फायदा होईल ? 

जर आपण या पद्धतीचा वापर करून दुकानदार ला माल विकू शकलो तर मोठ्या प्रमाणात आपल्या मालाची विक्री सुरू होईल आणि यातून आपल्या बिजनेस वाढायला  मदत होऊ शकेल

Share this:

Course Curriculum

Hire Marketing Person
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

5 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.