Course Curriculum
Before U Start The Business | |||
Lakdi Ghana Before Starting The Business -Active Brain | 00:10:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे | |||
Lakadi Ghana B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
लाकडी घाणा उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे | |||
Lakadi Ghana B- Family Support 1 | 00:12:00 | ||
लाकडी घाणा उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे | |||
Lakadi Ghana M-How To Start The Business- Marriage Ceremony | 00:08:00 | ||
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे | |||
Lakadi Ghana B Facing The Problems -10 th Exam | 00:09:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत | |||
Lakadi Ghana B Don’t Stop Till U get Success | 00:14:00 | ||
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे | |||
Lakadi Ghana Time Management | 00:10:00 | ||
उद्योगात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे वेळेचे योग्य व्यवस्थापन करून उद्योगाच्या निर्धारित ध्येयापर्यंत पोहोचता येते. वेळेचे महत्व आणि व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. | |||
Lakadi Ghana M-How To Fix Our Product Price | 00:06:00 | ||
ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे | |||
Lakadi Ghana Ms Repurchase The Product | 00:07:00 | ||
Lakadi Ghana M-MAKRET SURVEY कसा करावा | 00:09:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केट सर्वे घेताना कोणकोणत्या घटकांना महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. | |||
Lakadi Marketing | |||
Lakadi M Business Reality -Tiger Entry | 00:07:00 | ||
तेल घाणा प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
Lakadi Launch Our Business – Use Jio Policy | 00:15:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे | |||
Lakadi M-Start Selling – learn from Robert kiyosaki | 00:06:00 | ||
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. | |||
Lakadi M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition | 00:20:00 | ||
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. | |||
Lakadi उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला | 00:12:00 | ||
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. | |||
Lakadi M-Hire सोनम कपूर | 00:07:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
Lakadi M – Sale With Required Quality | 00:08:00 | ||
निर्धारित विपणन व्यवस्था हा उद्योगाचा पाया आहे तो कसा असावा हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे | |||
Lakadi Ms Customer Feed Back | 00:03:00 | ||
ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुमच्या उद्योगात सुधारणा घडविण्यासाठी कशाप्रकारे सहाय्यता करतात हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे | |||
Lakadi Ms Clean And Hygiene | 00:06:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे | |||
Lakadi Ms Brand Visibility | 00:07:00 | ||
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे | |||
Lakadi Ms Brand Promise | 00:07:00 | ||
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. | |||
Lakadi Variant Products | 00:05:00 | ||
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे | |||
Lakadi Ms-Upselling & Cross Selling | 00:05:00 | ||
उद्योग करताना ग्राहकांना कोणत्या प्रकारचे गिफ्ट किंवा अतिरिक्त उत्पादन देऊ शकतो. आणि त्याचा व्यावसायिक फायदा कशाप्रकारे मिळवला जातो हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे | |||
Lakadi Ms Starbucks Campaigns | 00:09:00 | ||
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. | |||
Lakadi Ms Rewards | 00:10:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे | |||
Lakadi Ms Recipe Channel | 00:05:00 | ||
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये अशाप्रकारे ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे | |||
Lakadi Ms Product Packaging As Gift | 00:05:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंग चे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आल्या | |||
Lakadi M-Magic Pin Strategy | 00:09:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले | |||
Lakadi M Business Growth -Tag | 00:06:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे | |||
Lakadi White Book Selling | 00:08:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे | |||
M – Baahubali Policy | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. |
Course Reviews
No Reviews found for this course.
0 STUDENTS ENROLLED