चावडीच्या माध्यमातून तुम्ही आता एका नव्या करकरीत कोर्स बद्दल जाणून घेऊ शकता !!
” लाकडी घाना तेल निर्मिती व्यवसाय “

Introduction of Bag Course.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • हा कोर्स तुम्ही ७ दिवस पाहू शकता .७ दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ७ दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला एकदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
  • सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला त्या व्हिडिओ मधील माहिती समजली की नाही यासाठी सर्वात शेवटी  Quiz फॉरमॅटमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.. त्या  प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परत या गोष्टी रिवाईज होतील.
  • हा कोर्स तुम्ही ७ दिवस पाहू शकता .७ दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे ७ दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

  1.  स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण किंवा तरुणी 
  2.  स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
  3. बचत गट
  4. गृहिणी 

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हालाया उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

Course Curriculum

Introduction Of The Project
Lakadi Ghana Introduction of ProjectFREE 00:04:00
हा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Before start your business
Before Starting The Business -Active Brain 00:10:00
बिझनेस सुरू करण्यापूर्वी आपली काही मानसिक तयारी, त्यासाठी नक्की काय काय करावे लागते या विषयी सुंदर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
कोणताही उद्योग सुरू करताना आलेल्या अडचणींचा कसा सामना करायचा याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
कुटुंबाचा आधार आपल्या सोबत असणे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Scope Demand & Future
Lakadi Ghana Scope, Demand and Future 00:09:00
हा उद्योग खूप चांगल्या प्रकारे केला जावू शकतो या विषयी माहिती देण्यात आली आहे.
Lakadi Ghana Market Condition 00:12:00
Raw Material Details
Lakadi Ghana Raw Material 00:10:00
हा उद्योग सुरु करताना कसा अभ्यास करावा याविषयी माहिती देण्यात आली आहे.
Lakadi Ghana variety 00:05:00
Lakadi Ghana Variety of Raw Material Details 00:09:00
Lakadi Ghana Raw Material Purchase Details 00:06:00
Type Of Oil Extraction
Lakadi Ghana Oil Processing Hot Press Method 00:06:00
या उद्योगातील उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Lakadi Ghana Extraction Details 00:10:00
Lakadi Ghana Screw Press Method 00:11:00
Lakadi Ghana Oil Technique Finalization 00:06:00
Land Requirement
Lakadi Ghana Land, Shed Construction 00:06:00
या उद्योगास जागा कोणत्या प्रकारची लागते जागा नक्की कुठे असावी, कुठे असू नये या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे.
Lakadi ghana Oil Processing
Lakadi ghana Machinery Finalization 00:08:00
Lakadi Ghana Production Of Pend 00:10:00
Lakadi Ghana Byproducts & Market strategy 00:06:00
Marketing
M Business Reality -Tiger Entry 00:07:00
आपण आपला व्यवसाय सुरू करताना नक्की कोणती Strategy वापरली पाहिजे याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M-How To Start The Business- Marriage Ceremony 00:08:00
बिझनेस कशाप्रकारे सुरु करावा ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांना कसे बनवेन करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विकावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M-Hire सोनम कपूर 00:07:00
स्वतः मार्केटिंग करणे जमत नसेल तर कोणाचातरी सपोर्ट आपल्याला मिळाल्या पाहिजेत याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M Business Growth -Tag 00:06:00
M – Sale With Required Quality 00:08:00
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Labelling
Labelling 00:04:00
पॅकेजिंग करताना त्याच्यावरती लेबलिंग करणे याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे
Registration & Licence
Company registration-Entity 00:07:00
उद्योग सुरू करताना गव्हर्मेंट कडे रजिस्टर करावे लागते याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे
Food Licence 00:04:00
फूड लायसन्स विषयी येथे माहिती देण्यात आली आहे
Trademark 00:08:00
ट्रेडमार्क चे महत्व काय याविषयी इथे माहिती देण्यात आली आहे
Government Schemes
Government Schemes-cmegp 00:10:00
यामध्ये CMEGP सरकारी योजना याविषयी माहिती दिलेली आहे.
Government Schemes -CM FOOD PROCESSING 00:03:00
विविध शासकीय योजनांची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Government Schemes -Mudra 00:04:00
विविध शासकीय योजनांची माहिती, त्यांना कसे अप्लाय करावे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Bank Loan & Project
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय, त्याची आवश्यकता का असते याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Others
Lakadi Ghana Last Video 00:03:00
Contact Address Of Machinery Suppliers
Lakdi Ghana Contact Details 00:00:00
39 STUDENTS ENROLLED

HOW TO APPLY ONLINE ?

Advanced Course Search Widget

Course Categories

Translate:

Recent Posts

    All Right Reserved.
    Translate »