मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला Injection Molding उद्योग.

प्लास्टिक मोल्डिंग मध्ये वेगवेगळे प्रकार येतात त्यामधील हा एक प्रकारचा व्यवसाय आहे.

या उद्योगातील मशीनरी द्वारे आपण घरगुती उत्पादने जसे की बादली , मग , स्टूल , प्लास्टिक खुर्ची, टेबल तसेच इतर फर्निचर यांची निर्मिती करू शकतो सोबत Home Appliances जसे की फ्रिज ,एसी , मिक्सर यासारख्या उत्पादनासाठी लागणारे प्रॉडक्ट तयार करू शकतो..

तसेच या पासून वेगवेगळ्या इंडस्ट्रीला लागणारे छोटे-मोठे पार्ट सुद्धा तयार केले जाऊ शकतात. ऑटोमोबाईल सेक्टरला अशा मोल्डिंग पासून तयार केलेल्या प्रोडक्टची ची सगळ्यात मोठी बाजारपेठ समजले जाते.
कारण गाडीमध्ये वेगवेगळे पार्ट लागतात ते इंजेक्शन मोल्डिंग पासून बनवले जातात. यासोबतच शेती साठी लागणारे साधने जसे की घमेले , फळभाज्यांचे कॅरेट सुद्धा तयार करता येतात…

साधारण बारा ते पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून हा उद्योग आपण सुरू करू शकतो..

आणि एक ते दीड गुंठा जागा या उद्योगासाठी आवश्यक आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील  तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.

 

लक्षात घ्या या कोर्स साठी आपल्या learn from Experience Project चे तज्ञ श्री आशुतोष येलजाळे सर आपणास Injection Molding  विषयी माहिती देतील तसेच बँक लोन योजना , शासकीय योजना किंवा इतर माहिती श्री अमित मखरे सर तुम्हाला माहिती देतील. 

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

  1.  स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण
  2.  स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला या  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
  • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Course Curriculum

introduction ( Free Video)
Injection Molding Introduction Of ProjectFREE 00:06:00
हा संपूर्ण कोर्स कसा असणार आहे या विषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Before you start business
Before Starting The Business -Active Brain 00:10:00
बिझनेस सुरू करण्यापूर्वी आपली काही मानसिक तयारी, त्यासाठी नक्की काय काय करावे लागते या विषयी सुंदर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
कोणताही उद्योग सुरू करताना आलेल्या अडचणींचा कसा सामना करायचा याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
कुटुंबाचा आधार आपल्या सोबत असणे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Injection Molding
Injection Molding Manufacturing Types 00:06:00
Injection Molding Market Types 00:09:00
Injection Molding Introduction 00:07:00
Injection Molding Machine Info 00:09:00
Injection Molding Mold 00:08:00
Injection Molding Raw Material 00:07:00
Injection Molding Manufacturing Setup 00:09:00
Injection Molding Spaces & Registration 00:05:00
Injection Molding Operation & Basic Problems 00:11:00
Government Schemes
Company registration-Entity 00:07:00
उद्योग सुरू करताना गव्हर्मेंट कडे रजिस्टर करावे लागते याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे
Government Schemes-cmegp 00:10:00
यामध्ये CMEGP सरकारी योजना याविषयी माहिती दिलेली आहे.
Government Schemes -Mudra 00:04:00
विविध शासकीय योजनांची माहिती, त्यांना कसे अप्लाय करावे याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Banking and finance
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय, त्याची आवश्यकता का असते याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Marketing
M Business Reality -Tiger Entry 00:07:00
आपण आपला व्यवसाय सुरू करताना नक्की कोणती Strategy वापरली पाहिजे याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M-How To Start The Business- Marriage Ceremony 00:08:00
बिझनेस कशाप्रकारे सुरु करावा ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांना कसे बनवेन करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विकावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M-How To Fix Our Product Price 00:06:00
आपल्या प्रॉडक्ट ची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे समोरच्याला सांगितले जाते याविषयी या मध्ये माहिती दिली आहे.
Plastic Product Quiz Unlimited

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

4 STUDENTS ENROLLED

HOW TO APPLY ONLINE ?

Advanced Course Search Widget

Course Categories

Translate:

Recent Posts

    All Right Reserved.
    Translate »