• No products in the cart.

बर्निंग प्रॉब्लेम :

आपल्या प्रॉडक्ट ची कॉस्ट कशी ठरवावी ? आपल्या प्रॉडक्ट ची किंमत कशी ठरवावी ? आपल्याला प्रॉडक्ट मध्ये किती मार्जिन ठेवले पाहिजे ? रिटेलर ला नक्की मार्जिन दिले पाहिजे ? नक्की जाहिरातीवर किती खर्च करायला हवा ? 

How To define Product cost?

  • हे सोल्यूशन कुणासाठी ?

 ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा बिझनेसमन साठी.

  • यामध्ये कशा प्रकारे माहिती मिळेल ? 

बराच वेळा जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन जातो तेव्हा लोक आपल्याला सांगतात की तुमच्या प्रॉडक्ट ची  किंमत जास्त आहे किंवा आम्हाला कमी मार्जिन मिळतील अशा वेळी अनेक उद्योजकांना प्रश्न पडतो की नक्की हे मार्जिन कसे काढावे किंवा आपल्या प्रोडक्टची नेमकी योग्य किंमत कशी ठरवावी किंवा  हे समजत नाही याविषयी माहिती देणारे हे व्हिडिओ सोल्यूशन आहे. 

सोबत एक्सेल शीट मध्ये हा फॉर्म्युला सुद्धा दिला आहे.

ही व्हिडीओ पाहिल्यावर ती तुम्हाला कळेल की आपल्या प्रोडक्टची फायनल कॉस्ट आपण कशी ठरवावी किंबहुना आपण कोणत्या गोष्टी वरती किती खर्च करावा

उदाहरणार्थ ::

कच्च्या मालावर ती नक्की किती खर्च केला पाहिजे ? डिस्ट्रीब्यूटर ला मार्जिन किती द्यायला हवे ? कोणकोणते खर्चाचे प्रकार हे ठरवताना कारणीभूत असतात या सर्व गोष्टींची माहिती ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल..

जर हे सोल्यूशन पाहिल्यावर सुद्धा आमच्या मनात शंका असतील तर ? 

व्हिडिओ पाहिल्यावर ती जरी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही Paid consultation Call घेऊ शकता ज्यामध्ये थेट सरांशी तुम्हाला चर्चा करता येईल..

  • या सोल्युशन मुळे नक्की काय फायदा होईल ? 

जर आपण आपल्या product ची फायनल प्राईज set करू शकलो तर यातून सर्वात मोठा फायदा असा होईल की आपल्याला मार्जिन ठरवता येतील , रिटेलर- डिस्ट्रीब्यूटर यांना नेमके किती मार्जिन द्यावे ,  कोणत्या गोष्टीवर ती नेमका किती खर्च केला पाहिजे याचा गणिती अंदाज आपला पक्का होईल आणि आपला बिझनेस प्रोफिटेबल कंडिशन मध्ये जाईल. 

Course Curriculum

आपल्या प्रॉडक्ट ची कॉस्ट कशी ठरवावी ?
How To Fix Our Product Price Video 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते. ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
Production Cost 00:10:00
या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बनवण्याचा पूर्ण खर्च कसा काढावा याची माहिती देण्यात आली आहे.

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

7 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.