सौंदर्यप्रसाधने, अरोमाथेरपी उत्पादने यासाठी जिरेनियम तेलांची मागणी तीव्रतेने  वाढत आहे. जिरेनियम सुगंधी तेलांचे भारतातील उत्पादन आणि मागणी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे म्हणून भारतात आज आयात करून जिरेनियम सुगंधी तेलाचा पुरवठा केला जातो तसेच जिरेनियम सुगंधी तेलांच्या मागणीत 2025 पर्यंत जागतिक बाजारात अधिक वाढ होण्याचे संकेत आहेत.

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी अगरबत्ती, अत्तर, परफ्युम, साबण तयार करण्यासाठी केला जातो. जिरेनियम तेलांचे उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यात येणारी आधुनिक शेती म्हणून विकसित होत आहे. “ जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती ” प्रक्रियेचा प्रशिक्षण कार्यक्रम चावडी मार्फत सुरू करण्यात आला आहे.

 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना  प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum section  मध्ये दिली आहे. जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
 •  मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योगाला जागा किती लागते ? साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
 • याप्रमाणेच जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर  कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.
 • या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचा टेलिफोनिक सपोर्ट (On Phone Call Support) उपलब्ध असणार नाही. 
 • Note – कृपया गुगल क्रोम (Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

 • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतो .
 • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग करू शकतो .
 • महिला बचत गट किंवा शेतकरी गट जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योग सुरु करू शकतात.

जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

 • तुम्हाला जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण निरसन झाले असेल.
 • जिरेनियम लागवड आणि सुगंधी तेल निर्मिती व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल

Customer Feedback

Share this:

Course Curriculum

Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Don’t Stop Till U get Sucess 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Course Video
Geranium Plantation & Geranium Oil Production 00:50:00
या व्हिडिओमध्ये जिरेनियम लागवड आणि तेल निर्मिती प्रक्रिया याचे संपूर्ण प्रशिक्षण अनुभवी तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्फत देण्यात आलेले आहे
Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Business Opening As Like Lagna 00:07:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
Registration & Licence
Promotion & Course License & Registration Video – YT 00:06:00
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
How To Start A New Startup – YT 00:13:00
Trademark Application – YT 00:06:00
Bank Loan & Project
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
 • 5 stars0
 • 4 stars0
 • 3 stars0
 • 2 stars0
 • 1 stars0

No Reviews found for this course.

5 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.