Entrepreneurship Orientation Program
महाराष्ट्रात पहिल्यांदाच नवीन उद्योगांना मार्गदर्शन करणारा एकमेव ऑनलाईन प्रोग्राम…
आजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करणारे चावडीचे संचालक श्री अमित मखरे सर यांनी तयार केलेला खास प्रोग्राम….
यामध्ये दिली जाणारी माहिती खालील प्रमाणे
- घरबसल्या महिलांना कोणकोणते उद्योग सुरू करता येतील ?
- कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणकोणते उद्योग सुरू करता येतात ?
- नोकरी करता करता येणाऱ्या विविध साईड बिजनेस(Part Time Business) बाबत माहिती देण्यात आली आहे.
- शेती पूरक जोडधंद्यांची उद्योगांची माहिती देण्यात आली आहे.
हा कार्यक्रम कोणासाठी आहे ?
✅ज्यांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे.
✅ज्यांना साईड बिजनेस सुरु करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम आहे.
✅ज्यांना आपल्या घरच्या लोकांना घरगुती उद्योग सुरू करून द्यायचे आहे अशा कुटुंबासाठी हा कार्यक्रम आहे.
✅ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे.
✅शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील लोक हा प्रोग्राम अटेंड करू शकतात.
✅खास महिला बचत गटातील महिलांना एकत्र येऊन करता येतील अशा उद्योगांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली आहे.
✅ज्या गृहिणींना घरगुती उद्योग करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम बेस्ट आहे.
यामध्ये छोट्या स्वरूपात 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत सुरू करता येणाऱ्या विविध उद्योगांच्या संधींविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
हा ऑनलाइन प्रोग्राम असून तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवर प्रोग्राम बघू शकतात.
सोबत फक्त माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .
Course Curriculum
Entrepreneurship Orientation Program | |||
Entrepreneurship Orientation Program | 01:00:00 | ||
Marketing | |||
M – Hire सोनम कपूर | 00:07:00 | ||
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
M – Launch Our Business – Use Jio Policy | 00:15:00 | ||
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. | |||
Government Schemes | |||
Government Schemes – CMEGP | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Government Schemes – Mudra | 00:04:00 | ||
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. | |||
Government Schemes – CM FOOD PROCESSING | 00:03:00 | ||
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे | |||
Banking and Fianance | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. |