डाळ मिल ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

डाळ  किंवा धान्य तयार करण्याचे प्रकार आणि गुणवत्तेनुसार वापरलेली प्रक्रिया आणि यंत्रसामग्रीद्वारे धान्यांना विभक्त करणे आवश्यक आहे किंवा डाळ म्हणून खाण्यापूर्वी दोन भागांमध्ये विभाजित करणे आवश्यक आहे. त्याची साफसफाई, पॉलिशिंग आणि ग्रेडिंगची संपूर्ण प्रक्रिया डाळ गिरणी(Daal mill) म्हणून ओळखली जाते.

मित्रांनो,आम्ही तुम्हाला डाळ मिल व्यवसायाबद्दल या प्रशिक्षणात माहिती देणार आहोत.

डाळ मिल प्रक्रिया उद्योगामध्ये रॉ मटेरियल, उत्पादन प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे. मशीनचे कोणते प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि कोणत्या प्रकारचे मशीन आपण उत्पादन प्रक्रियेसाठी वापरावे याचे मार्गदर्शन डाळ मिल प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये करण्यात आलेले आहे. मशीनच्या सर्वसाधारण किमतींची माहिती येथे देण्यात आली आहे. उद्योगासाठी लागणारी प्राथमिक नोंदणी याची माहिती देण्यात आलेली आहे.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • हा कोर्स तुम्ही 30 दिवस पाहू शकता .30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रयत्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

डाळ मिल निर्मिती हा व्यवसाय  प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • डाळ मिल निर्मिती हा व्यवसाय शेतकरी करू शकतात.  
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.  
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

डाळ मिल उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला डाळ मिल  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • डाळ मिल निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

सोबत फक्त माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View

 

Share this:

Course Curriculum

Introduction OF Project
Dal Mill Introduction Of ConceptFREE 00:05:00
या व्हिडिओमध्ये डाळ मिल उद्योगाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे
Before u start the Business
Before Starting The Business -Active Brain 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
Scope Demand & Future
Daal mill Scope, Demand & Future 00:03:00
या व्हिडिओमध्ये डाळ मिल उद्योगाची सद्यस्थिती, मागणी आणि भविष्यात येणाऱ्या संधी याची माहिती देण्यात आली आहे.
Availability Of Raw Material
Dal Mill Raw Material Details 00:13:00
या व्हिडिओमध्ये रॉ मटेरियलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे.
Land ,Shed Construction
Dall Mill Land Requirement 00:06:00
या उद्योगास जागा कोणत्या प्रकारची लागते जागा नक्की कुठे असावी, कुठे असू नये या विषयी माहिती येथे देण्यात आली आहे.
Daal Mill Shed Details 00:09:00
डाळ मिल उद्योगासाठी जागा आणि शेड कशा पद्धतीचे असावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
Processing Of Products
Dall Mill Production Process 00:23:00
या उद्योगातील उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Daal Mill Machinery Details 00:05:00
या उद्योगास मशिनरी कोणत्या लागतात मशिनरी घेण्याचे प्रकार कोणते मशिनरी कुठून उपलब्ध होतील याविषयी इथे माहिती देण्यात आली आहे.
Dall Mill Production Process 1 00:17:00
या उद्योगातील उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी कोणकोणत्या मशिनरी लागतात याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Dall Mill Production Process 2 00:20:00
या उद्योगातील उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी कोणकोणत्या मशिनरी लागतात याविषयी येथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Packaging & Labelling
Dal Mill Packaging 00:07:00
तयार झालेल्या मालाचे पॅकेजिंग कसे केले जावे याविषयी इथे माहिती देण्यात आली आहे.
Labelling 00:04:00
लेबलिंग आणि ब्रँडिंग या दोन गोष्टींवर या व्हिडिओमध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे.
Licence & Registration
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Food Licence 00:04:00
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Government Schemes
Government Schemes-cmegp 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes -CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Government Schemes -Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
NA permission not required 00:00:00
शासनाच्या नवीन GR नुसार कोणताही अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता आता बिगर शेती प्लॉट किंवा NA प्लॉट करायची गरज नाही. संपूर्ण GR खाली pdf स्वरुपात दिला आहे.
Banking & Finance
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Marketing
M Business Reality -Tiger Entry 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M-How To Start The Business- Marriage Ceremony 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M-Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
Other
M-MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
MAKRET SURVEY कसा करावा ?
M-How To Fix Our Product Price 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Daal Mill Raw Material & Machinery Suppliers Contact Details
Dal Mill Machinery Contact Details 00:00:00
मशीनरी कुठून घ्याव्यात याची माहिती तुम्हाला व्हावी यासाठी काही नंबर सोबत च्या शीट मध्ये दिले आहेत ते डाउनलोड करून घ्या. 
Dal Mill Raw Material Contact Details 00:00:00
Quiz
daal Quiz Unlimited
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे
158 STUDENTS ENROLLED

HOW TO APPLY ONLINE ?

Advanced Course Search Widget

Popular Courses

Translate:

Recent Posts

    All Right Reserved.
    Translate »