Share this:

Course Curriculum

Before U Start The Business
Dal Before Starting The Business -Active Brain 00:10:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे
Dal B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे
Dal B- Family Support 1 00:12:00
सकारात्मक विचारशक्ती संकटावर कशाप्रकारे मात करते आणि संधी कश्या निर्माण करता येतात याचे अप्रतिम उदाहरण स्पष्ट करण्यात आले आहे
Dal M-How To Start The Business- Marriage Ceremony 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे
Dal B Facing The Problems -10 th Exam 00:09:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत
Dal B Don’t Stop Till U get Success 00:14:00
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Dal Time Management 00:10:00
उद्योगात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे वेळेचे योग्य व्यवस्थापन करून उद्योगाच्या निर्धारित ध्येयापर्यंत पोहोचता येते. वेळेचे महत्व आणि व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
Dal M-How To Fix Our Product Price 00:06:00
ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे
Dal Ms Repurchase The Product 00:07:00
Dal M-MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केट सर्वे घेताना कोणकोणत्या घटकांना महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
Dal Marketing
Dal M Business Reality -Tiger Entry 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे
Dal Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे
Dal M-Start Selling – learn from Robert kiyosaki 00:06:00
Robert Kiyosaki यांचे रिच डॅड पुअर डॅड या महान पुस्तकांच्या आधारित एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
Dal M-How To Approach The Distributor / How to Fight Against Competition 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांना कसे बनवेन करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विकावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
Dal उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेम ला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
Dal M-Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंग साठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
Dal M – Sale With Required Quality 00:08:00
निर्धारित विपणन व्यवस्था हा उद्योगाचा पाया आहे तो कसा असावा हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे
Dal Ms Customer Feed Back 00:03:00
ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुमच्या उद्योगात सुधारणा घडविण्यासाठी कशाप्रकारे सहाय्यता करतात हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
Dal Ms Clean And Hygiene 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये स्वच्छतेचे खूप महत्त्व आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे
Dal Ms Brand Visibility 00:07:00
आपला ब्रँड ग्राहकांच्या नजरेसमोर सातत्याने येणे आवश्यक आहे. व्यवसायाची ही संकल्पना brand visibility म्हणून ओळखली जाते.या व्हिडिओमध्ये Brand visibilityची माहिती सांगण्यात आलेली आहे
Dal Ms Brand Promise 00:07:00
सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ब्रँड प्रॉमिस( brand promise) ही संकल्पना या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
Dal Variant Products 00:05:00
ग्राहकांच्या गरजेनुसार आपण आपल्या उत्पादनामध्ये वर्गीकरण देऊ शकतो का? याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Dal Ms Starbucks Campaigns 00:09:00
स्टारबग्ज कॅम्पेनिंग आणि कनेक्टिव्हिटीचा उपयोग व्यवसाय वाढीसाठी कशाप्रकारे करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत.
Dal mill Ms Rewards 00:10:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये रिवॉर्ड पॉइंट देऊन ग्राहकांना कशा प्रकारे आकर्षित करता येते याची माहिती देण्यात आली आहे
Dal Ms Recipe Channel 00:05:00
विविध सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायामध्ये अशाप्रकारे ग्राहकापर्यंत पोहोचता येते याचे उदाहरण देण्यात आले आहे
Dal Ms Product Packaging As Gift 00:05:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट पॅकेजिंग चे काय महत्व आहे किंवा ते कसे करावे वेळोवेळी त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल केले पाहिजे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आल्या
Dal M-Magic Pin Strategy 00:09:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये नेटवर्किंग करताना" मॅजिक पिन "strategy कशाप्रकारे काम करते याचे उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले
Dal M Business Growth -Tag 00:06:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्यवसायाचा प्रथम brand ambassador कोण आहे ? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे
Dal White Book Selling 00:08:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये वितरण व्यवस्थेत किंवा उत्पादनामध्ये व्हाईट बुक सेलिंग संकल्पना काय आहे याचे सविस्तर वर्णन देण्यात आलेले आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

0 STUDENTS ENROLLED

    HOW TO APPLY ONLINE ?

    Advanced Course Search Widget

    Course Categories

    Translate:

    Recent Posts

      All Right Reserved.
      Translate »