डेअरी बाय प्रोड्क्स उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम – Dairy By Product  

भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात दुधाची मागणी वाढती आहे, तर दुसऱ्या बाजुला आजही ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. देशाच्या एकूण दूध उत्पादनात 37 टक्के दूध हे दुग्धपदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. यात 24 टक्के दूध हे अनियोजित क्षेत्रात वापरले जाते. येथेच दुग्धपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास खूप मोठा वाव आहे.

अनेक जिल्ह्यांत हजारो बचत गट, विविध आर्थिक उन्नतीचे गट कार्यरत आहेत. अनेक जिल्ह्यांत विविध योजनांमार्फत गाई, म्हशींचे वाटप केल्यामुळे दुग्ध उत्पादनात काही ठिकाणी वाढही झालेली दिसते. “फ्लश सीझन” म्हणजे जास्त दुधाच्या काळात तर गाईचे दूध अनेक डेरीमध्ये नाकारली जाते किंवा अत्यंत कमी दर मिळतो. हे लक्षात घेऊन गावातील तरुण गट, तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आपल्या गावातील, तसेच आसपासच्या इतर गावांतील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्रीकरता न पाठवता प्रक्रिया केल्यास चांगली किंमत मिळू शकते. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची जोड व स्वच्छ, शुद्ध, उत्तम दुग्धपदार्थ पुरवण्याची.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगातील  उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे.  तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • Dairy By Product निर्मिती कोर्समध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतोमराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हाव्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • Dairy By Product निर्मिती उद्योगालाजागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्टयासारख्या विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतचलोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • कच्चा माल, मशिनरीकुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे  प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

डेअरी बाय प्रोड्क्स निर्मिती  व्यवसाय कोण करू शकतो ?

  • डेअरी बाय प्रोड्क्स निर्मिती व्यवसाय शेतकरी करू शकतात.
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असेप्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण भागात स्वतःचाउद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गटकिंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

डेअरी बाय प्रोड्क्स निर्मिती  उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला डेअरी बाय प्रोड्क्स निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल.
  • Dairy By Product निर्मिती कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण  माहिती देणारा  आपला युट्युब वरील व्हिडिओ .

View Course Introduction Video on Youtube

Share this:

Course Curriculum

Introduction
Introduction – Dairy By Product 00:07:00
दुग्ध प्रक्रिया उद्योगाची प्राथमिक माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Before You Start The Business
Before Starting The Business -Active Brain – P 00:10:00
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
B Facing The Problems -10 th Exam – P 00:09:00
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत.
B-FAMILY SUPPORT IS Important 00:07:00
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
Time Management 00:10:00
व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे.
Raw Material Details
Milk Selection and Testing Methods 00:14:00
दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये रॉ मटेरियल म्हणून दुधाची गुणवत्ता आणि निवड प्रक्रिया कशी करावी याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे
Milk Standardization 00:06:00
दुग्ध प्रक्रिया उद्योगामध्ये " मिल्क स्टँडर्डायझेशन " म्हणजे काय? हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे.
SNF Testing 00:03:00
दुग्ध चाचणीमध्ये एस.एन.एफ.टेस्टिंग (SNF Testing) कश्या प्रकारे करतात याची माहिती देण्यात आलेली आहे
Sample Preservation & Testing 00:04:00
दुधाचे नमुने (Milk sample) संरक्षित करणे आणि चाचणी (Testing) घेणे. याची माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे
Milk Adulteration 00:18:00
दुधामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ असु शकते आणि ती कशी ओळखावी यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी घेता येते याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Unit Setup
Production Unit Overall Information 00:05:00
दुग्ध उत्पादनामध्ये प्रोडक्शन युनिटमध्ये कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
Milk Processing
Machinery 00:04:00
या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या मशीनचा वापर उत्पादन प्रक्रियेदरम्यान केला जातो याची माहिती देण्यात आलेली आहे.
Milking Machine 00:07:00
या व्हिडिओमध्ये मिल्किंग मशीनची माहिती देण्यात आली आहे.
Milk Processing 00:25:00
दुग्ध प्रक्रिया करत असताना कोणत्या प्रकारची प्रक्रिया( milk processing) केली जाते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
Milk Value Added Production
Flavored Milk 00:06:00
या व्हिडिओमध्ये सुगंधी दूध उत्पादन आणि मूल्यवर्धन विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
Dahi 00:17:00
या व्हिडिओमध्ये दही उत्पादनाची माहिती देण्यात आली आहे.
Shrikhand 00:09:00
या व्हिडिओमध्ये श्रीखंड उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Amrkhand + Economics 00:08:00
या व्हिडिओमध्ये आम्रखंड उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Lassi 00:06:00
या व्हिडिओमध्ये लस्सी उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Paneer 00:19:00
या व्हिडिओमध्ये पनीर उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Khava 00:12:00
या व्हिडिओमध्ये खवा उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Milk Powder 00:11:00
या व्हिडिओमध्ये दूध(मिल्क)पावडर उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.दुग्ध उत्पादनामध्ये मिल्क पावडर बनवणे महत्त्वाचे का आहे याचे उत्तर या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे.
Ice Cream 00:09:00
आईस्क्रीम उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
Marketing
M – Business Reality -Tiger Entry – P 00:07:00
इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Launch Our Business – Use Jio Policy 00:15:00
इंडस्ट्रीमध्ये Jio policy कश्या प्रकारे काम करू शकते हे स्पष्ट करून सांगितले आहे.आपला बिझनेस कशाप्रकारे वाढू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P 00:08:00
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे.
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P 00:20:00
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
M – Hire सोनम कपूर 00:07:00
फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मार्केटिंगसाठी योग्य व्यक्तीची निवड आवश्यक आहे ती कश्या प्रकारे करावी हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
M – Baahubali Policy 00:07:00
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.
M – How To Fix Our Product Price – P 00:06:00
आपल्या प्रॉडक्टची किंमत कशी आणि कोणत्या प्रकारे ग्राहकाला सांगितली जाते .ग्राहकाला खरेदीतील आनंद कसा द्यावा याचे उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे.
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेमला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.
M – MAKRET SURVEY कसा करावा 00:09:00
MAKRET SURVEY कसा करावा ?
Marketing – Dairy By Product 00:00:00
डेअरी बाय प्रॉडक्ट उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी कोणते घटक महत्त्वपूर्ण ठरू शकतात याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Marketing Ideas – Listen First Sale Later – YT 00:06:00
How To Use Social Media Perfectly – YT 00:09:00
Marketing Ideas For Every Business – YT 00:13:00
Grow Your Business With This Secret Success Formula – YT 00:15:00
How To Grow Your Business – YT 00:09:00
Best Marketing Strategy – YT 00:18:00
Learn From Others Mistakes – Best selling Strategy – YT 00:16:00
You Can Never Do This Business – YT 00:12:00
Government Schemes
Government Schemes – CMEGP 00:10:00
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत.
Government Schemes – CM FOOD PROCESSING 00:03:00
मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे
Government Schemes – Mudra 00:04:00
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे.
NA Permission Not Required 00:00:00
Banking & Finance
How To Get Bank Loan 00:05:00
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) 00:07:00
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
Licence & Registration
Promotion & Course License & Registration Video – YT 00:06:00
Company registration-Entity 00:07:00
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे
Food Licence 00:04:00
या व्हिडिओमध्ये fssai लायसन्सची माहिती देण्यात आली आहे.
Trademark 00:08:00
या व्हिडिओमध्ये ट्रेडमार्क विषयी माहिती देण्यात आलेली आहे
Trademark Application – YT 00:06:00
How To Start A New Startup – YT 00:13:00
Machinery Supplier Contact Details
Machinery Selection and Purchasing Guidance – YT 00:13:00
Dairy – Milk Product Machine Manufacturer Contact Detailes 00:00:00
Apply For Certificate
Certificate Application Form 00:00:00
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

23 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.