बॉक्स निर्मिती ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम. | Corrugated Box Manufacturing
Corrugated Box Manufacturing:- कॉर्गेगेटेड क्राफ्ट पेपर बोर्ड बॉक्स, तांत्रिकदृष्ट्या कोरूगेटेड फायबर बोर्ड-बॉक्स म्हणतात, आजकाल हे सर्वात लोकप्रिय शिपिंग कंटेनर आहे. बॉक्समध्ये रसायने आणि औषधे, तंबाखू, अभियांत्रिकी वस्तू, कॅन केलेला आणि बाटलीबंद वस्तू, खाद्यपदार्थ, दिवे, विद्युत उपकरणे, काचेच्या वस्तू इत्यादींच्या पॅकेजिंगमध्ये त्यांची संख्या किती आहे हे पॅकेजिंग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अलीकडे फक्त पश्चिमी जगापर्यंत, विशेषत: विकसित देशांनी योग्य पॅकेजिंगची काळजी घेतली. आपल्या आवडत्या सुपरमार्केट, डिस्काउंट स्टोअर किंवा शॉपिंग मॉलमधील बर्याच वस्तू सुरक्षितपणे नालीदार पुठ्ठ्याने बनवलेल्या बॉक्समध्ये वितरीत केल्या गेल्या. तथापि, आता भारतासारख्या विकसनशील देशांनीही पॅकेजिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि गेल्या काही वर्षांत सुधारित व योग्य पॅकेजिंगवर वाढता ताण दिला गेला आहे. आज, पॅकेजिंग सामग्रीइतकेच महत्वाचे आहे.
-
-
- ॲडव्हान्स प्रीमियम ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी माहिती देण्यात करण्यात आली असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- ॲडव्हान्स प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन -ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.
- या किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.
- हा कोर्स तुम्ही 30 दिवस पाहू शकता. 30 दिवसांनंतर हा कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 30 दिवसात हा कोर्स संपवायचा आहे .
- या कोर्स मध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
- शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चामाल मशिनरी कुठे मिळतील यासाठी संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- जर तुम्हाला काही अडचण आली, व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor( तज्ञ सल्लागार) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
- ॲडव्हान्स प्रीमियम कोर्समध्ये प्लांट व्हिजिट आणि बिजनेस मीट असा दोन दिवसाचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
-
बॉक्स निर्मिती प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .
हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?
- तुम्हाला Corrugated Box Manufacturing उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
- एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
नियम व अटी –
ॲडव्हान्स प्रीमियम कोर्सच्या सर्व नियम व अटी वाचूनच कोर्स सबस्क्राईब करावा.
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ.
Course Curriculum
Before start your business | |||
Before Starting The Business -Active Brain – P | 00:10:00 | ||
प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी विचारधारा आणि दूरदृष्टीकोन कसा असावा याचे अति महत्वपूर्ण उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
B Don’t Stop Till U get Sucess | 00:14:00 | ||
उद्योगात अपयशांंना निर्भयपणे सामोरे जाऊन यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आले आहे | |||
B Facing The Problems -10 th Exam – P | 00:09:00 | ||
या इंडस्ट्रीमध्येमध्ये अडचणींचा सामना करण्याची तयारी असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. | |||
B-FAMILY SUPPORT IS Important | 00:07:00 | ||
उद्योग करताना कौटुंबिक पाठबळ ही उद्योगासाठी निर्णायक शक्ती म्हणून कशी कार्य करते याचे सुंदर उदाहरण या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. | |||
Corrugated Box Introduction | |||
Corrugated Box Introduction – Box | 00:03:00 | ||
Types of Boxes | |||
Box Types – Box | 00:03:00 | ||
Corrugated Boxes – Box | 00:05:00 | ||
Non Corrugated Box – Box | 00:03:00 | ||
Raw Material Details | |||
Raw Material – Box | 00:18:00 | ||
Raw Material Price – Box | 00:21:00 | ||
Land & Shed | |||
Land Shed & Electricity – Box | 00:03:00 | ||
Machinery Details | |||
Machine Details And Their Processing – Box | 00:18:00 | ||
Plant & Machinery Deckel Sizes – Box | 00:12:00 | ||
Box Production | |||
How Box Is Prepared – Box | 00:03:00 | ||
How To Calculate Box Size – Box | 00:18:00 | ||
Difference Between Price Due To Gsm & Bf – Box | 00:06:00 | ||
Costing Details | |||
Costing Of Ply – Box | 00:09:00 | ||
Total Overall Costing Of Box – Box | 00:38:00 | ||
How To Define Product Selling Price & Material Costing – Box | 00:16:00 | ||
Printing Technology | |||
Printing Technology – Box | 00:09:00 | ||
How to order paper ? | |||
How To Order Paper – Box | 00:08:00 | ||
Detailed Difference Between Papers – Box | 00:02:00 | ||
How To Order Paper Gsm & Bf Wise – Box | 00:13:00 | ||
Working Capital | |||
Working Capital – Box | 00:13:00 | ||
Registrations | |||
Promotion & Course License & Registration Video – YT | 00:06:00 | ||
Company registration-Entity | 00:07:00 | ||
कंपनी रजिस्ट्रेशन करताना कंपनीचे कोणते प्रकार आहेत याविषयी ही मार्गदर्शन करण्यात आले आहे | |||
Trademark Application – YT | 00:06:00 | ||
Government Schemes | |||
Government Schemes – CMEGP | 00:10:00 | ||
CMEGP SCHEME ची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहेत. | |||
Government Schemes – Mudra | 00:04:00 | ||
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. | |||
Banking & Finance | |||
How To Get Bank Loan | 00:05:00 | ||
बँकेकडून कर्ज घेताना महत्वपूर्ण नियम काय असतात, कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. | |||
How To Make Project Report ( Why Bank Demand It? ) | 00:07:00 | ||
प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. | |||
Marketing | |||
M – Business Reality -Tiger Entry – P | 00:07:00 | ||
या व्हिडिओमध्ये आपण मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन कसे उतरावे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. कारण आपण बिझनेस सुरू करताना असाच विचार करतो की आता सध्या छोट्या प्रमाणात चालू करू आणि मग बघू जसा बिझनेस वाढेल तसा विस्तार करू पण याच उलट या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की बिझनेस सुरु करताना तो छोटा नाही तर तो मोठा किंवा सगळ्यांना टक्कर देणारा कसा असावा. याबद्दल एक खूप चांगले उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करताना मार्केटमध्ये पहिले पाऊलच कसे असावे "टायगर एन्ट्री " काय आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. | |||
M – Launch Our Business – Use Jio Policy | 00:15:00 | ||
यामध्ये ज्यावेळेस जिओ कंपनीने त्यांचे लॉन्चिंग केले होते त्याच उदाहरण सांगितले आहे की जिओ जसे मार्केटमध्ये लोकांना नेट फ्री देऊन त्याची सवय लावली आणि आता लोकांनी तेच सिम आणि तेच नेटवर्क आता वापरायला सुरुवात केली पण आता ते फ्री नसून आपण पेड स्वरूपात वापरत आहोत. आपण जर फूड प्रॉडक्ट बिजनेस स्टार्ट करत आहोत तर, जे काही प्रॉडक्ट आपण बनवणार आहे त्याची लोकांना सवय किंवा ती लोकांपर्यंत पोहोचून द्या आणि मग तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओ मधून मिळेल. | |||
M – How To Start The Business- Marriage Ceremony – P | 00:08:00 | ||
उद्योगाची सुरुवात कशी करावी पारंपारिक मार्केटिंग पद्धती बदलून व्यवसायाची प्रगती कशी करावी हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.ज्यामुळे तुमचा मार्केटिंगचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो याविषयी माहिती देण्यात आली आहे. | |||
M – How To Approach The Distributor / How to Fight Against Competition – P | 00:20:00 | ||
डिस्ट्रीब्यूटर किंवा डीलर यांच्याशी कसे व्यवहार करावे त्यांना आपला माल कशा प्रकारे विक्री करावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे. | |||
M – Baahubali Policy – P | 00:07:00 | ||
प्रॉडक्ट मार्केटिंग करत असताना सेल्स आणि ब्रँडिंग करताना कोणत्या प्रकारची रणनीती (Strategy) वापरावी याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. | |||
Corrugation Box Raw Material & Machinery Suppliers Contact Details | |||
Corrugation Box Machinery contact details | 00:00:00 | ||
याठिकाणी डॉक्युमेंट अटॅचमेंट देण्यात आलेले आहेत त्या डाऊनलोड करून घ्यावेत. | |||
Corrugation Box Raw Material contact details | 00:00:00 | ||
याठिकाणी डॉक्युमेंट अटॅचमेंट देण्यात आलेले आहेत त्या डाऊनलोड करून घ्यावेत. | |||
Apply For Certificate | |||
Certificate Application Form | 00:00:00 | ||
चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटच्या माध्यमातून प्रमाणपत्र कसे मिळेल याची माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे | |||
Support-P | 00:00:00 |
Course Reviews
No Reviews found for this course.