आवळा (Emblica officinalis) ही आशिया खंडातील विशेषत: दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियातील पारंपारिक औषधांची सर्वात लोकप्रिय औषधी वनस्पती आहे आणि संस्कृतमध्ये अमलाकी किंवा धत्रीफला म्हणतात.आवळा हा व्हिटॅमिन सी चा सर्वात श्रीमंत स्रोत आहे.आवळ्यापासून आवळा पावडर, कँडी ,ड्राय आमला, औषधी उत्पादने, पल्प, आवळा सुपारी,आवळा जॅम ,लोणचे,चटणी ,च्यवनप्राश इत्यादी प्रॉडक्ट बनवले जातात.

 

  • उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना  आवळा प्रक्रिया  व्यवसाय प्रशिक्षणचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसेल.
  • आवळा प्रक्रिया उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते. साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच आवळा प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ?  त्या विषयी माहिती आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात आली आहे.
  • आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही 07 दिवस पाहू शकता 07 दिवसांनंतर   कोर्स एक्सपायर होऊन जाईल. त्यामुळे 07 दिवसात  कोर्स संपवायचा आहे.
  • Note – कृपया गुगल क्रोम(Google Chrome) याच ब्राउझर मधून कोर्स ओपन करणे.

आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम करू शकतात.
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  आवळा प्रक्रिया व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट आवळा प्रक्रिया व्यवसाय सुरु करू शकतात.

आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम केल्यावर काय फायदा होईल?

  • तुम्हाला आवळा प्रक्रिया उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्याचे  संपूर्ण निरसन झाले असेल.
  • आवळा प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमामधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
Share this:

Course Curriculum

No curriculum found !

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

0 STUDENTS ENROLLED

    ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

    लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

    Advanced Course Search Widget

    Translate:

    All Right Reserved.