• No products in the cart.

बर्निंग प्रॉब्लेम :

नवीन उद्योग सुरू करताना किंबहुना अगदी उद्योग सुरू झाल्यानंतर सुद्धा उद्योजकांसाठी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे दुकानदारांकडून मागितली जाणारी उधारी
सर दुकानदार क्रेडिट वर माल मागतात ? दुकानदार महिनाभरची साईड मागतात
पहिला माल विकू त्यानंतर पैसे घेऊन जा असे सांगतात ; समजा उधारीवर माल टाकला आणि पुढील वेळी उधारी मागण्यासाठी किंवा प्रोडक्ट किती हवे यासाठी जर फोन केला तर अजून तुमचा मागचा माल शिल्लक आहे त्याशिवाय येऊ नका असे सांगतात जर दहापैकी पाच दुकानदारांनी पुढील वेळी माल मागितलाच नाही तर मग नक्कीच गाडी भरायची कशी आणि आपल्याला मार्जिन कसे मिळवायचे हेच कळत नाही आता पुढील वेळी कच्चामाल घेण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहत नाही या आणि अशा अनेक प्रॉब्लेममुळे हताश झाला आहात का?

टेन्शन घेऊ नका व्हिडीओ बघा

  • हे सोल्यूशन कुणासाठी ?

 ज्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे अशा बिझनेसमन साठी.

  • यामध्ये कशा प्रकारे माहिती मिळेल ? 

या उधारी वरती रामबाण उपाय कसा शोधावा यावरती या व्हिडिओमध्ये अमित सरांनी खूप सारा मार्केटचा स्टडी केल्यावर ती एक उपाय शोधला आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या उद्योगांमध्ये implement केला तर निश्चितच मोठ्या प्रमाणात तुम्हाला उधारी वसूल करताना फायदा होऊ शकेल आणि त्यातून तुमचा बिझनेस सुद्धा वाढू शकेल

व्हिडिओ पाहिल्यावर ती जरी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही Paid consultation Call घेऊ शकता ज्यामध्ये थेट सरांशी तुम्हाला चर्चा करता येईल..

  • या सोल्युशन मुळे नक्की काय फायदा होईल ? 

जर आपण या पद्धतीचा वापर करून दुकानदार ला माल विकू शकलो तर मोठ्या प्रमाणात आपल्या मालाची विक्री सुरू होईल आणि यातून आपल्या बिजनेस वाढायला  मदत होऊ शकेल

Course Curriculum

उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला
उधारीवर राम बाण उपाय – Market Setup करायचा ABCD फोर्मुला 00:12:00
उधारी (क्रेडिट) प्रॉब्लेमला कसे सोडवता येईल आणि त्यातून आपला उद्योग कसा वाढवता येईल याविषयी येथे माहिती देण्यात आली आहे.

Course Reviews

N.A

ratings
  • 5 stars0
  • 4 stars0
  • 3 stars0
  • 2 stars0
  • 1 stars0

No Reviews found for this course.

9 STUDENTS ENROLLED

ऑनलाइन कोर्स कसा खरेदी करावा?

लॉगिन करुण कोर्स कसा पहावा?

Advanced Course Search Widget

Translate:

All Right Reserved.