मित्रांनो कॉटन विक्स व्यवसाय ही एक अतिशय चांगली कमी गुंतवणुकीची व्यवसाय कल्पना आहे. तुम्ही खूप कमी पैशात हा व्यवसाय सुरू करू शकता आणि तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो. या व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या घरूनही सुरू करू शकता.
फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय?
हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.
तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.
0 responses on "Cotton wick (kapus vat) manufacturing"