• No products in the cart.

CONTENT WRITERPAGE

 JOB PROFILE – Blogger, Contenwriter

QUALIFICATION – Master degree in Journalism and Mass communication or

Bachelor degree in relevant discipline.

WORK RESPONSIBILITY व्यवसाय क्षेत्रातील चालू घडामोडींचा  अभ्यासपूर्वक आढावा घेऊन लिखान करता येणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ. कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र, वाहतूक आणि दळणवळण यासंबंधी असणाऱ्या विविध उद्योगाबद्दल एक विशिष्ट विषय घेऊन लिखाण करता येणे अपेक्षित आहे.

आपणास करावयाचे लिखाण हे व्यवसायसंबंधी असल्यामुळे व्यावसायिक परिभाषेत मराठी , हिन्दी किंवा इंग्रजी भाषेमध्ये लिहिता येणे आवश्यक आहे.

आपण केलेल्या लिखाणाचे वैशिष्टय परीक्षण (proof reading) करता येणे आवश्यक आहे.

आपणास बेसिक कम्प्युटर स्किल्स येणे आवश्यक आहे.

कम्प्युटर टाइपिंग स्पीड कमीत कमी 30 शब्द प्रतिमिनिट असावा.

All Right Reserved.