Synthochem Industreis

Popular 

 Agriculture / chawadi group

SYNDET – WP
                    SYNDET – WP डिटर्जंट पावडर डेअरी ऑफ फुड प्रोसेसिंग उद्योगासाठी अत्यंत उपयोगी यामध्ये पॉलीफॉस्फेट सिलिकेट व सरफॅक्‍टंट वापरले आहेत. त्यामुळे डेअरी व फुड प्रोसेसिंग उद्योगांमध्ये भांडी टाक्या व मशिनरी स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

वापरण्याची पद्धत

 • 10 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम SYDNET – WP चे पाण्यात सोल्युशन करणे व ब्रशिंग किंवा हाताने भांडी व इतर साधने धुणे.

गुणधर्म

                  SYNDET – WP हा अत्यंत पावरफूल डिटर्जंट आहे. त्याच्या वापरामुळे मशीन व भांड्याचा तेलकटपणा व जे काही स्केलिंग झाले आहे ते निघून जाते. दररोज वापरल्याने कॅन मध्ये येणारा वास सुध्दा नाहिसा होतो.
वापर करताना हात मोजे केमिकल फ्लॅश वापरणे. 
संपूर्ण माहितीसाठी जसे प्रॉडक्ट डाटाशीट. MSDS मिळवण्यासाठी फोन करणे अथवा E mail करणे.
आमचे प्रॉडक्ट्स साठी स्टोकिस्ट नेमणे आहे.
MFT – SOLUTION
                    MFT – SOLUTION मिल्क फॅट टेस्टिंग सोल्युशन हे आम्ही प्रथम बनविले ज्यामध्ये प्रभावी चिलेटींग एजंट्स व सरफॅक्‍टंट वापरले आहेत.
MFT – SOLUTION वापरण्याचे फायदे 
 1. हे सोल्युशन सहजपणे पाण्यात एकजीव होते.
 2. या सोल्युशनचा मिळको टेस्टर मशीन मधील इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवर काहीही दुष्परिणाम होत नाही.
 3. हे सोल्युशन वापरल्यावर ईमलसीफायर व डीफोमरची आवश्यकता पडत नाही.
 4.  मिळालेले रिझल्ट ऍक्युरेट असतात.
 5. मिल्क फँट टेस्टिंग सोल्युशन बनविले नंतर त्यांचे विघअटन होत नाही व साका तळाशी राहत नाही.
 6. रिझल्ट करेक्ट असल्यामुळे सर्वांना सुरक्षित आहे…
 वापर करताना केमिकल्स फ्लॅश गॉगल्स वापरणे.
ACIDET – ps
Acidet – ps (ॲसिड डिटर्जंट)
 • क्लिनिंग व डी स्पेलिंग दुधाची भांडी केन मिल्क स्टोन रिमूवर.
 1. मिल्किंग मशीन बल्क कलर बल्क टॅंक साठी डीस्केलिंग करण्यासाठी रोज अथवा आठवड्यातून एकदा वापरणे साठी अत्यंत उपयुक्त.
 2. Acidet – ps मध्ये फॉस्फोरिक ॲसिड HEDP ॲसिड  वापरलेले आहे. ज्यामुळे मिल्क स्टोन स्केल व्यवस्थित निघतात.
 3. यामध्ये जास्तीत जास्त सरफॅक्‍टंट पेनेट्रेटिंग एजंट वापरले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पृष्ठभाग उदा. पाईपलाईन बल्क टॅंक स्वच्छ होतो.
 4. स्केल काढले जातात मिनरल डिपॉसीट जे मिल्किंग मशीन मध्ये व इतर ठिकाणी जमलेले असतात ते काढले जातात.
 5. वॉटर सोफ्टेनिंग असल्यामुळे उदा. (विहिरीचे पाणी) काही परिणाम होत नाही.
वापरण्याची पद्धत
6% (240 Ml Acidet – ps 40 लिटर गरम पाणी.)
        मिल्किंग मशीन साठी अल्कलाइन डिटर्जंट वापरणे प्रत्येक वेळी गरम पाणी वापरून व त्यानंतर आठवड्यातून एकदा अथवा दोनदा Acidet – ps वापरणे.
सर्व प्रकारचे ऑटोमॅटिक व विना मशीन (मिल्किंग मशीन बल्क टॅंक)
सर्क्युलेट Acidet – ps 50 डिग्री तापमान. 5 ते 10 मिनिटे (मिल्किंग मशीन साठी)
वापर करताना हात मोजे केमिकल फ्लॅश गॉगल्स वापरणे.
CLINEX – DCS (Liquid Detergent Sanitizer)
CLINEX – DCS हा अल्कालाइन लिक्विड डिटर्जंट आहे. याची उपयुक्ता CIP साठी डेरी व फूड प्रोसेसिंग प्लांट व युटेन्सिल साठी आहे. (बीव्हरेज प्लांट बल्क कलर मिल्क चीलिंग सेंटर आईस्क्रीम प्लांट डेरी फार्मिंग मॅन्युअल वॉशिंग.)
वापरण्याची पद्धत
 • 0.5 ते 2 ℅ (10 लिटरसाठी 50 ते 200 ग्रॅम)
 • तापमान- रूम तापमान
 • सर्क्युलेशन- 20 ते 25 मिनिटे.
फायदे
 • CLINEX – DCS हार्ड वॉटर मध्ये वापरू शकता. CLINEX – DCS चा मुख्य गुणधर्म व कार्य म्हणजे हार्ड पाणी सॉफ्ट बनवते व भांडी व मशनरी स्वच्छतेसाठी योग्य करते.
 • हाय प्रेशर वॉटरजेट सिस्टीम असेल तर क्लिनिंग चांगले होते CLINEX – DCS मिल्क सॉईल उदा. फॅट प्रोटीन मिनरल्स वगैरे त्वरित काढून टाकते. त्यामुळे बॅक्टेरियाचा लोड कमी होतो व दुधाचा MBRT सुधारतो.
 पॅकिंग
 • 5 ली 10 ली 50 ली कॅनमध्ये.
वापर करताना हातमोजे केमिकल फ्लॅश गॉगल वापरणे.
EKOSYN – D
 • ईकोमिल्क ऍनालायझर मशीन सर्वात महत्त्वाचे तसेच अत्यंत महाग आहे. मशीन वापरत असतात त्याचे जे पार्ट दुधाचे पृध्धकरण (ॲनालिसिस) करताना दूध पाणी तापमान वगैरे वस्तूंचे कॉन्टॅक्ट मध्ये येतात. ते प्रत्येक वेळी अत्यंत स्वच्छ करावे लागतात ते पार्क अत्यंत महाग व नाजूक असतात. ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रथमच EKOSYN – D अल्कलाइन देणार तयार केला आहे.
EKOSYN – D अत्यंत प्रभावी व EKO मशीनचे पार्ट साठी सर्वात सुरक्षित आहे.
EKOSYN – D वापरण्याची पद्धत 
 • EKOSYN – D ची बाटली कोणाच्याही हाती (लहान मुलांच्या) येऊ नये अशी ठेवावी.
 • अपघाताने कॉन्सन्ट्रेटेड जर त्वचेवर सांडले तर तो भाग वाहत्या पाण्यात (नळाखाली) धरून स्वच्छ करावा.
 •  कॉन्सन्ट्रेटेड कधीही दुसऱ्या लेबल न लावलेल्या बाटलीमध्ये साठवून ठेवू नये.
 •  सर्व प्रकारच्या मिल्क ॲनालायझर मशीनच्या क्लिनिंग साठी उपयुक्त.
 • 2 % तीव्रतेचे सोल्युशन रोजचे वापरण्यासाठी घ्यावे.
सोल्युशन तयार करणेची पद्धत
पीपेटच्या सहाय्याने 10 मिली EKOSYN – D कॉन्सन्ट्रेटेड घेऊन हळूहळू 490 मिली डिस्टिल वॉटर मध्ये काळजीपूर्वक लेबल असलेल्या बाटलीत सोडावे.
EKOSYN – W
 • ईकोमिल्क ऍनालायझर मशीन सर्वात महत्त्वाचे तसेच अत्यंत महाग आहे. मशीन वापरत असतात त्याचे जे पार्ट दुधाचे पृध्धकरण (ॲनालिसिस) करताना दूध-पाणी तापमान वगैरे वस्तूंचे कॉन्टॅक्ट मध्ये येतात. ते प्रत्येक वेळी अत्यंत स्वच्छ करावे लागतात. ते पार्ट अत्यंत महाग व नाजूक असतात. ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही प्रथमच EKOSYN – W ऍसिडिक क्लीनर तयार केले आहे.
EKOSYN – W अत्यंत प्रभावी व EKO मशीनचे पार्ट साठी सर्वात सुरक्षित आहे.
EKOSYN – W वापरण्याची पद्धत .
 • EKOSYN – W ची बाटली कोणाच्याही हाती (लहान मुलांच्या) येऊ नये अशी ठेवावी.
 • अपघाताने कॉन्सन्ट्रेटेड जर त्वचेवर सांडले तर तो भाग वाहत्या पाण्यात (नळाखाली) धरून स्वच्छ करावा.
 •  कॉन्सन्ट्रेटेड कधीही दुसऱ्या लेबल न लावलेल्या बाटलीमध्ये साठवून ठेवू नये.
 •  सर्व प्रकारच्या मिल्क ॲनालायझर मशीनच्या क्लिनिंग साठी उपयुक्त.
 • १० % तीव्रतेचे सोल्युशन रोजचे वापरण्यासाठी घ्यावे.
सोल्युशन तयार करणेची पद्धत
पीपेटच्या सहाय्याने 50 मिली EKOSYN – D कॉन्सन्ट्रेटेड घेऊन हळूहळू 450 मिली डिस्टिल वॉटर मध्ये काळजीपूर्वक लेबल असलेल्या बाटलीत सोडावे.
 • About Us : Mr. Subhash Bartakke (B. Pharm.)
  (Proprietor)
  9823366411
 • Company Name : Synthochem Industries
Contact details

Synthochem Industreis 422/24, Panjarpol Industreis Estate Kolhapur Kolhapur,Maharashtra,416008  Show Phone Number [email protected]

Contact this listing owner

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care