Agri Hub Counsultancy

Popular 

 Agriculture / chawadi group

अँग्रीकल्चर सेक्टर

कृषी आधारित तसेच कृषिपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग गटशेतीचे डीपीआर उदा.  डेअरी, पोल्ट्री, शेळी मेंढी पालन, कालवड संगोपन, दाल मिल, ऑईल मिल, दुध प्रक्रिया, खाद्यान्न प्रक्रिया शासकीय अनुदान बँक कर्ज प्रकरणासाठी लागणारे प्रकल्प अहवाल.

ए न जी ओ सेक्टर 

विविध सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्थांसाठी केंद्र व राज्य साकारच्या योजनेअंतर्गत विविध प्रकल्प अहवाल आयकर सवलती 80जी 12अ एफ, सी, आर, ए, नोंदणी, CSR / Trade Donation प्रकल्प.

अँग्री हब नॉलेज हब

शाळा महाविद्यालय शेतकरी गट महिला बचत गट एन एस एस कॅम्प गँदरींग व्याखानमाला शेतकरी प्रदर्शन शेतकरी मेळावे इत्यादी कार्यक्रमातून खालील विषयावर व्याख्यान देण्यासाठी तज्ञ व्यक्ती उपलब्ध शाश्वत शेती जमिनीची सुपीकता युवा शेतकरी व शासकीय योजना एकात्मिक शेती पद्धती इत्यादी…

  • Year Of Establishment : 2013
  • Company Name : Agri Hub Consultancy
Contact details

Agri hub pvt lt, 236 borde lane Geovrai Tal Geovrai Dist BeedMaharashtra  Show Phone Number [email protected]

Contact this listing owner

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care