“चावडी कडे काय काय मिळेल”
कॉल करा 7272 971 971 वर बिझनेस साठी सेवा मिळवा लवकर.
1.नवीन बिझनेस सुरू करायचा आहे त्या विषयी consultancy किंवा ट्रेनिंग प्रोग्रॅम उपलब्ध आहेत कॉल सेंटर ला 1 दाबा.
2.बिझनेस सुरू केला असेल आता त्या मध्ये अडचण येत असेल त्या बाबत consultancy घ्यायची असेल त्यासाठी उपलब्ध आहेत.
3.बिझनेस कोणता करावा हे सुचत नसेल तर उद्योग मंथन सारख्या प्रोग्राम मधून त्या विषयी माहिती मिळते .
4.बिझनेस साठी लागणारे Documentation किंवा फूड लायसन्स किंवा कंपनी रजिस्ट्रेशन किंवा उद्यम रजिस्ट्रेशन आणि ट्रेडमार्क काढून मिळतात .
5.रॉ मटेरियल किंवा मशीनरी supplier च्या माहिती मिळते.
6.विविध कंपनी च्या डीलर / distributor/ Franchisee विषयी माहिती मिळते .
7.तुमच्या Manufacturing , Supplier , Dealer , Distributor असाल तर चावडी च्या ट्रेड एक्स्पर्ट वर जाहिरात करता येते तिथून कस्टमर भेटतात.
8.बिझनेस साठी स्टाफ हवा असेल तर recruitment ची जाहिरात चावडी च्या The Envisage platform वर करता येते.
9.बिझनेस बंद पडला असेल तर त्या जुन्या मशीन / मटेरियल विकण्याची जाहिरात The Trade experts platform वर करता येते तसेच या संबंधी जाहिरात बघता येतात.
10.Bobhata टिम च्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग / फेसबुक / Instagram द्वारे जाहिरात करण्यासाठी सेवा मिळते.
11.Mentor / Consultant म्हणून काम सुरू करून अतिरिक्त उत्पन्न कमावता येते.
12.Chawadi Tours च्या माध्यमातून Running बिझनेस बघण्यासाठी Plant Visit करता येते.
THANK YOU