चिकट टेपला टेप किंवा सेलो टेप देखील म्हणतात, सेलो टेपला सेलोफेन पेपरमुळे सेलो टेप म्हणतात, सेलो टेपचा वापर दोन घन पृष्ठभागांना प्रभावीपणे जोडण्यासाठी केला जातो. पॅकेजिंग उद्योगातील तेजी आणि ऑनलाइन विक्रीमुळे सेलो टेप व्यवसायाची मागणी वाढली आहे.
फॅकल्टी कन्सल्टन्सी प्रोग्राम म्हणजे काय?
हे बेसिकली ऑनलाइन मॉडेल असून तुम्ही निवडलेल्या उद्योगाबद्दल तुमचे नॉलेज वाढवण्यात कन्सल्टंट तुम्हाला मार्गदर्शन करेल.
तज्ञ प्रशिक्षकांबरोबर तुम्हाला डिजिटली जोडून दिले जाईल. (उदारणार्थ : झूम कॉल)या झूम कॉलवरती तज्ञ प्रशिक्षकांबरोबर चर्चा करून ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. याचा वापर तुम्हाला उद्योग उभारणीमध्ये करता येईल.
0 responses on "Cello Tape"