Join CBN Workshop

Join CBN Workshop

हा प्रोग्रॅम आहे फक्त खास त्या लोकांसाठी ज्यांनी आपला व्यवसाय सुरु केलाय आणि त्यांना त्यात वाढ करायची आहे

फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच…

बिझनेस आता एका लेव्हल ला जावून थांबलाय असं वाटतंय?
बिझनेस सुरु केलाय पण मार्केटिंग कसे करावे हे आता समजत नाहीय का ?
तुमच्या बिझनेस साठी नवीन client किंवा customer मिळणे अवघड झालंय.??
या महिन्यात तर Employees चे payment कुठून द्यायचे असा प्रश्न पडलाय का ?
या आणि यासारख्या प्रश्नांनी तुम्ही वैतागला असाल ..
तर काळजी करू नका  CBN Workshop मध्ये सहभागी व्हा आणि आणि शिका बिझनेस कसा वाढवता येईल 10X स्पीड ने..
तेही मोफत ..
रविवार, 22 एप्रिल – संध्या. 05.00 ते 08.00 या वेळेत अहमदनगर येथे.

Please fill the Form And we will Contact U shortly. 

[contact-form-7 404 "Not Found"]

March 26, 2018

0 responses on "Join CBN Workshop"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »