Business Updates On Whatsapp For Free

Business Updates On Whatsapp For Free(कृपया खाली दिलेला फॉर्म भरावा )

 कृपया  7249856417 नंबर तुमच्या मोबाईल मध्ये चावडी नावाने सेव्ह करा.

Plz Fill Below Form..And Start Getting Chawadi Updates

कृपया 7249856417 नंबर तुमच्या मोबाईल मध्ये चावडी नावाने सेव्ह करा.

66 thoughts on “Business Updates On Whatsapp For Free

 1. Should be useful &anew landmark proving that though free the information providedi is valueable.

 2. सुशिक्षीत बेरोजगारांना whatsapp chya madhyamatan rojgar uplabdh karun dilya baddal aaple dhnyawad ashiche mahit velo veli pathva

 3. Tumhi Suru kelela group ha ek changala vichar aahe tyamule aamchya sarkhya bharpur sushikshit pan berojgar mulana ek changali sandhi uplabdha Karun det aahe khup chhan tumache khup khup aabhari aaho aamhi

 4. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध ह्या माध्यमातून होत आहे, आणि शेती विषयक व उद्योग यावर भरपूर माहिती मिळत असल्यामुळे शेती करण्यात फार सोपं झाले.
  असेच मार्गदर्शन मिळत रहावे. अशी आशा आहे. धन्यवाद।

 5. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध ह्या माध्यमातून होत आहे, आणि शेती विषयक व उद्योग यावर भरपूर माहिती मिळत असल्यामुळे शेती करण्यात फार सोपं झाले.
  असेच मार्गदर्शन मिळत रहावे. अशी आशा आहे. धन्यवाद।

  ब्रम्हानंद चव्हाण
  पुसद

 6. सध्या च्या युगामध्ये युवा बेरोजगारांना या माध्यमातुन रोजगार उपलब्ध होत आहेत .आशा आहे कि सर्व बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल…..

 7. नाव खुप छान निवडलं चावडी बिझनेस चांगल माध्यम आहे

 8. My name is subhash mandawad I live in Nanded I done in BE mechanical engineering I am interest in business for the reference and new idea’s for mi sir am telling to me

 9. मला आवुनिक पध्दतिने शेती कशी करावी यासंदर्भात माहिती द्यावी

 10. सुंदर उपक्रम शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल

 11. मला १० गायीसह दुधाचा व्यवसाय गोठा सुरु करावयाचा आहे नाबार्ड अतंर्गत त्यामुळे मला मार्गदर्शन कराल काय

 12. मला सिताफळ लागवड करायची आहे त्या बदल्यात मार्गदर्शन करावे

 13. Mala khadknath komdi palan karaych aahe plz mi confuse zaloy mala mahiti sanga sir plz

 14. मी छोटा बटाटा वेफर्स व वाळवलेले वेफर्स तयार करत आहे ,मला आणखी लोनची आवयकता आहे …काय करावे लागेल

 15. I want to Start my own small business,please guide me how to start & which business we will do,please guide us

 16. मला एखादा लघु उद्योग सुरू करायचा आहे . कोणता करावा याचे मार्गदर्शन करावे .

 17. सुंदर उपक्रम शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल

 18. मला आॅईल मिल &सरकी पेंड चा व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल काही माहिती पाहिजे यासाठी काही मागॅदशॅन करावे

 19. मला नाॅबाड बॅंकेचे लोन काढायची आहे काय करायचे

 20. I see this as a wonderful project started by your team. This will help young entrepreneur to seek a lot of information under one roof.
  Is it possible for you to share the various projects, where you hv expertise. This info will help the entrepreneurs to explore opportunities. Thanks & regards

 21. सरकी पेड मिल साठी लोन पाहिजे
  नाव भीमराज रामभाऊ ठोकणे
  मु पो उबरे ता राहुरी
  जि अ नगर

 22. बंदिस्त शेळीपालन आणि कुक्कुटपालन करण्यासाठी लोन पाहिजे
  मिळेल का

 23. लघुउद्योग कोणता करावा कृपया मला मार्गदर्शन करा.

 24. मला 50 गायींचा मुत्क संचार गोठा करायचा आहे मार्गदर्शन करा

 25. आभारी…
  अॅॅटोमोबाल्स क्षेत्रातील पार्टस बनवन्याचे कंंपनी बद्दल थोडी माहीती द्या तसेच त्याचे रजी कोठे करावे लागते ते सुद्धा कळवा..

 26. I want start vegetables dehydrated business pl guide me about govt subsidy, required land, loan amount, manpower, market for raw material & selling product.

 27. मला म्हशी पालन करणे आहे मला नाबार्डचे लोन पाहिजे प्रकरणाची प्रक्रिया सांगा

 28. ग्रामोद्योग, गृहउद्योग, लघुउद्योग व विविध शासकिय योजनांबद्दल माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care