Business Showcase

आज प्रत्येक क्षेत्रातील कंपनी हि आपला विस्तार करण्यासाठी चांगल्या टीम च्या शोधात असते.मग ते Dealer असो ,Distributor असो  Agency असो किंवा अगदी Franchisee म्हणून असो या सगळ्यात चांगली आणि महत्वाचे काम करणारी आणि कंपनी ला पुढे घेवून जाणारी यंत्रणा मिळणे हि फार महत्वाची बाब…

पण नेमक,  तुमच्याकडे अशी संधी उपलब्ध आहे हे लोकांना सुद्धा कळायला हव…कारण एखाद्या कंपनीची Agency किंवा Distributorship मिळेल का या शोधात अनेक जन असतात…

मोठ्या कंपनी यासाठी अनेक campaign करतात पण सर्वच कंपन्यांना हे शक्य होत नाही..मग खास त्या साठीच आम्ही हि विशेष स्कीम सुरु करीत आहोत…

चावडी ला रोज हजारो लोक भेट देतात…त्यांना याच platform वर  तुमच्याविषयी  माहिती उपलब्ध झाली तर त्याचा तुम्हाला आणि त्यांना असा दोघांना फायदा होईल..

चला तर मग कशाचा विचार करताय ;

तुमचे network आणि Business वाढवण्याची यापेक्षा चांगली संधी अजून कुठे मिळणार आहे…

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा..

7249856417

All Right Reserved.
Translate »