बायोडिग्रेडेबल पिशव्या म्हणजे जिवाणू आणि सजीवांद्वारे सहजपणे विघटित होऊ शकणार्या पिशव्या. जगभरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर अंदाजे ५०० अब्ज ते १ लाख कोटी किलो इतका होता. परंतु हानीकारक परिणाम आणि अतिशय मंद कंपोस्टिंग गुणधर्म लक्षात घेऊन सरकारने पॉली बॅगच्या वापरावर भारतात बंदी घातली आहे. यामुळे बायोडिग्रेडेबल पिशव्या निर्मिती उद्योगास चालना मिळत आहे.
0 responses on "Biodegradable bags manufacturing"