About Us:
प्रत्येक शहरात चौकाचौकात , गल्लो गल्ली चहाची हॉटेल्स व टपऱ्या आहेत मग आपल्याकडेच चहा पिण्यास लोक कसे येतील ? यासाठी आम्ही विचार केला कि २१ व्या शतकातील आधुनिकतेला गवसणी घालणारे हायजिनिक अमृततुल्य culture का असू नये ? व्यवस्थित स्वच्छ शॉप , स्वच्छ कपड्यातील कामगार , टापटीपपणा , व उत्तम प्रतीचा चहा असे एखादे ब्रँड सारखे अमृततुल्य का असून नये ? या जिद्दीतून आई अमृततुल्यची निर्मिती झाली.
Business Offer ,Business Scems , Business Vision : उत्कृष्ट दर्जा / गुंतवणुकीवर सवलत / मार्केटिंग सपोर्ट
0 responses on "Aai Amruttulya Franchise Opportunity"