एका छोट्याशा जागेमध्ये सुरु झालेले दुकान, आत जगभरातील ब्रॅण्डला देत आहे टक्कर…!!!

एका छोट्याशा जागेमध्ये सुरु झालेले दुकान, आत जगभरातील ब्रॅण्डला देत आहे टक्कर…!!!
ही कथा आहे एका भारतीय उद्योगामधील एका यशस्वी उद्योजाकांची ज्याचा इतिहास हा भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा आहे. ७९ वर्षापूर्वी राजस्थान मधील  बिकानेर या  शहरात एका छोट्या दुकाना मध्ये या ब्रॅण्डचा जन्म झाला.  हि कंपनी  संपूर्ण जगामध्ये तेलापासून बनविलेल्या विविध पदार्थ  प्रसिध्द आहे.  ३,५०० करोड पेक्षा जास्त वर्षीक उलाढाल असलेली एकमेव भारतीय खाद्या कंपनी असून ती अनेक आंतरराष्ट्रीय बाजरामध्ये अनेक कंपन्याना टक्कर देत आहे.

अनेक ठिकाणी आपल्याला हल्दीरामचे विविध खाद्य पदार्थ आपल्याला दुकानामध्ये  विविध्म आकारात मिळत असतात.  एक छोट्याशा नमकीन दुकाना पासून सुरु  केलेला व्यवसाय जगभरात सलग ५० वर्षामध्ये जगात आपले स्थान तयार केले आहे.

हल्दीराम यांना  व्यवसायात प्रसिध्द मिळाल्या नंतर त्यांनी १९८२ रोजी आपल्या व्यवसायचा  विस्तार करण्यास सुरुवात केली.  दिल्ली मध्ये हल्दीरामने एक तेल दुकान सुरु केले.  त्या दुकानात विविध  नमकीन पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. १० वर्षानंतर  त्यांनी  तयार केलेला माल अमेरिकाला निर्यात करण्यास सुरुवात झाली. आज हल्दीराम १०० पेक्षा जास्त उत्पादन संपूर्ण जगात  निर्यात करत आहे. तर जगभरातील ५ देशामध्ये हल्दीराम ने आपले अस्तित्व तयार केले आहे.

नमकीन आणि मिठाई मधील दिग्गज कंपन्याना २०१५ मध्ये एक मोठा अडचणीचा समाना करावा लागला. अमेरिका या देशाने या उत्पादनामध्ये आरोग्याचे कारण देत आयात न करण्याचा आदेश दिला. या गोष्टी झाल्या तरी  हल्दीराम एक असा ब्रॅण्ड आहे कि जो, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड जगभरात ओळखला जाऊ लागला. हल्दीरामचा व्यवसाय भैगोलिक दृष्टीकोना मधून पहिला तर विविध तीन खंडात हा व्यवसाय मोठा जोमात सुरु आहे.
 

सन २०१३ -१४ मध्ये नॉर्थ इंडिया मध्ये हल्दीराम मैन्युफैक्चरिंगचा  मधील रेवेन्यू २१०० करोड झाला आहे. वेस्ट आणि साऊथ इंडिया मध्ये  काम करणारी  हल्दीराम फूड्स मध्ये एनुअल सेलचा रेवेन्यू १२२५ करोड पेक्षा जास्त आहे. पूर्वी भारतामध्ये काम करणारी हल्दीरामचा व्यवसाय २१० करोड पेक्षा जास्त रेवेन्यू  मिळाला आहे.

हल्दीराम  कशा पध्दतीने यशस्वी झाले यांचा शोध आपण सगळेच घेऊ शकतो. आज ही कंपनी आपल्या व्यवसाया मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार वर्षाला ३.८ अरब लीटर दूध, तर ८० करोड किलो लोणी, ६२ लाख किलोग्राम बटाटा और ६० लाख किलो गावरण तुपाची विक्री होत आहे.
 

बिकानेर मध्ये एका छोट्याशा दुकानात  सुरु झालेला व्यवसाय सुरूवातीच्या काळा मध्ये अग्रवाल परिवार वेगळ्या झाल्या नंतर हा व्यवसाय  जिवंत राहिला आहे.

February 22, 2017

0 responses on "एका छोट्याशा जागेमध्ये सुरु झालेले दुकान, आत जगभरातील ब्रॅण्डला देत आहे टक्कर…!!!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »