चॅनेल पार्टनर Franchisee

ज्याला स्वतःचा साईड बिझनेस  सुरू करायचा आहे अशा व्यक्तीसाठी
तुम्ही चावडीचे Channel Partner बनण्यास इच्छुक असाल तर कृपया CHAWADI’S CHANNEL PARTNER APPLICATION हा फॉर्म भरा आणि खाली दिलेल्या नंबर वर फोन करा 
“Ready B2B2C Services, Full Training आणि Strong Support सोबत – तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करा”

“तुमचा स्वतःचा Business सुरू करा – Chawadi Channel Partner  Franchise सुरू करा ” 🚀

“Complete Training + Ready Services + Marketing Support” 

FULL SUPPORT TO 

START YOUR BUSINESS

“No Need to Create Product”

“No Heavy Investment”

नक्की कोण सुरू करू शकते ?

🤵 CA / Accountant
👨‍👨‍👧‍👦 Share Market Advisors
🏢 फार्मर प्रोड्यूसर कंपनी
😀 Coaching Classes / Trainers
🏢 रियल इस्टेट क्षेत्रात काम करणारी व्यक्ति 
🤵 कृषी सलग्न सेवा देणारी व्यक्ती 
👨‍👨‍👧‍👦 इन्शुरन्स फील्ड मधील  व्यक्ति 
🙋‍♂️ कोचिंग क्लासेस 
😀 दुकानदार
🏢 उद्योजक 

चला समजून घेवू ...

कन्सेप्ट काय आहे ?

✅ चॅनल पार्टनर म्हणजे चावडी आणि तिच्या विविध verticals / departments मधील सर्व services आपल्या network मध्ये विकण्याचा व्यवसाय
✅ एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या multiple services विकून additional income कमवण्याची संधी
✅ हा कोणताही Manufacturing व्यवसाय नाही — प्रॉडक्ट बनवण्याची गरज नाही
✅ हा पूर्णपणे FOCO म्हणजेच franchisee own company-Operated business model आहे
✅ चावडीकडील तयार Training programs, subscriptions आणि advertising packages विकून monthly recurring income तयार करता येतो
✅ हा पूर्णपणे digital business model असल्यामुळे inventory ठेवण्याची गरज नाही
✅ मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही — फक्त advance recharge / wallet system वर काम करायचे
✅ कमी infrastructure मध्ये, योग्य network वापरून scalable income model तयार करता येतो

तुम्ही कोणत्या  Services विकणार?

✅   चावडीचे Online Training Programs – उद्योग सुरू करण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन
✅Complete Business Setup (Turnkey Project Support) – Paid Basis वर
✅ BCP (Business Consulting Program) – हँडहोल्डिंग सपोर्टसाठी वार्षिक सब्सक्रिप्शन
✅ उद्योगासाठी लागणारे Licenses & Registrations (उदा. Udyam Registration, FSSAI License, Trademark Registration)
✅ उद्योग समजून घेण्यासाठी Plant Visits / Industrial Tours
✅ Website, CRM & Mobile App Development सेवा
✅ Logo Design, Label Design & Printing Material सेवा
✅ व्यवसायासाठी Staff Recruitment Ads / Hiring Support
✅ Bobhata द्वारे Digital Marketing Services
✅ Trade Experts वर Business Promotion (Local & Global Advertising)
✅ Dealer / Distributor / Franchise Recruitment Campaigns
✅ Old Machinery Selling Ads & Promotion Services

काम कसे चालते? 

✅ चावडीच्या सर्व services digital platform वर उपलब्ध असतात आणि तुम्हाला सर्वांचा access दिला जातो
✅ तुमच्या local area किंवा network मधील लोकांपर्यंत services पोहोचवण्यासाठी जाहिरात (Ads / Promotion) करायची
✅ सर्व ad creatives, images, promotional material चावडीकडून तयार मिळते
✅ ज्यांना interest आहे अशा लोकांना तुमच्या ऑफिसमध्ये बोलवायचे किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा
✅ ग्राहक येऊ शकत नसेल तर स्वतः जाऊन भेट (Field Visit) घेऊन माहिती द्यायची
✅ तुमच्या catalog / services list मधून ग्राहकाला योग्य service समजावून सांगायची
✅ ग्राहक तयार असल्यास order confirm करून payment घ्यायचे (Cash / Online)
✅ तुम्हाला दिलेल्या Digital Wallet मधून कंपनीच्या account ला payment transfer करायचे
✅Order details + payment confirmation टीमला पाठवायचे
✅ चावडीची टीम order verify करून service सुरू करते
✅ प्रक्रिया पूर्ण — तुम्हाला तुमचा commission / earning मिळते

किती वेळ द्यावा लागेल?

🔰 1. सुरुवातीचे 3 ते 6 महिने (Foundation Phase)
✅ रोज किमान 3 ते 4 तास या व्यवसायासाठी द्यावे लागतील
✅ वैयक्तिक भेटी (Personal Meetings) घेणे
✅ सोशल मीडियावर सातत्याने पोस्टिंग व presence
✅ तुमच्या परिसरात Awareness Programs / Seminars घेणेछोट्या-मोठ्या Business Exhibitions / Events ला भेट देणे

आपले ग्राहक कोण असतील ?

✅ ज्यांना स्वतचा उद्योग सुरू करायचा आहे अशी प्रत्येक व्यक्ति 
✅ ज्यांनी उद्योग किंवा धंदा , व्यवसाय यापूर्वी सुरू केलेले उद्योजक 
✅ दुकानदार , व्यावसाईक 

इनव्हेस्टमेंट  

💳 1. Wallet Recharge (Working Capital)
✅ सुरुवातीला किमान ₹1,50,000 चे digital wallet recharge करणे आवश्यक
✅ हे पैसे तुमच्या wallet मध्ये सुरक्षित राहतात — inventory स्वरूपात block होत नाहीत
✅ प्रत्येक order टाकताना त्या wallet मधून amount deduct केला जातो
✅ म्हणजेच हा पैसा working capital म्हणून वापरला जातो.
🔐 2. Security Deposit (Refundable)
✅ ₹25,000 security deposit (Refundable)
✅ Agreement active असेपर्यंत कंपनीकडे जमा राहतो
✅ Agreement संपल्यानंतर नियमांनुसार परत मिळतो.
🎓 3. Training Charges
✅ ₹15,000 training fee
✅  3 दिवसांचे basic training program समाविष्ट
✅ राहणे, जेवण आणि hotel expenses यामध्ये include
🧾 4. Printing & Promotional Material
✅ ₹10,000 charges
✅ brochures, visiting cards, basic promotional materials समाविष्ट
🏢 Basic Infrastructure Requirements
🏠 5. Office Setup (Essential)
✅ एक छोटासा office / cabin setup असणे आवश्यक
✅ किमान 2–4 लोक बसू शकतील अशी व्यवस्था
✅ Laptop / Tab (कोणतेही एक)
✅ Printer
✅ Stable Internet Connection
Total : 2 Lakh For First Time + interior Of Office  + Opening Ceremony + Marketing Cost 
then only Prepaid Wallet Recharge @ Every Time

पात्रता निकष  

✅  किमान 2 लाख लोकसंख्या असलेल्या भागातील उद्योजक व्यक्ति
✅यापूर्वी स्वतचा उद्योग / व्यवसाय / ऑफिस असलेल्या व्यक्तीस प्राधान्य 
✅किमान 100 ते 150 SQ ft ऑफिस स्पेस आवश्यक 

❌ हा व्यवसाय कोणासाठी नाही

🚫 1. शेतीपूरक व्यवसाय शोधणाऱ्यांसाठी नाही
🚫 2. घरगुती (Home-Based) व्यवसाय नाही
🚫 3. Part-Time / Trial mindset असलेल्यांसाठी नाही
🚫 4. Manufacturing Business नाही
🚫 5. Product Selling mindset असलेल्यांसाठी नाही
🚫 6. Service Sector आहे – पण सर्वांसाठी नाही
🚫 7. Easy Money / Quick Income शोधणाऱ्यांसाठी नाही
🚫 8. Investment टाळणाऱ्यांसाठी नाही.

 

👉 “हा व्यवसाय फक्त त्यांच्यासाठी आहे जे serious आहेत, system follow करतात आणि long-term income build करायची तयारी ठेवतात.”

तुमची कमाई किती होईल?

👉 “जर विविध सर्विसेसची एकूण मासिक विक्री सुमारे ₹5,00,000 झाली, तर 30% पर्यंत मार्जिनच्या आधारावर अंदाजे ₹1,50,000 इतके मासिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते.”

Why Chawadi is Different?

बिझनेस कन्सल्टन्सी क्षेत्रातला प्रदीर्घ पंधरा वर्षांचा अनुभव.

आजपर्यंत हजारो लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक आज फॉलो करतात.

ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा ध्यास.

थोडक्यात खाली दिलेल्या इमेज मधून समजून घेवू ...

Customers Reviews

    Chawadi's Channel Partner Application

    • Personal Info

    • Business

    • Documents

    १. वैयक्तिक माहिती

    २. संपर्क आणि व्यवसाय


    3. कागदपत्रे आणि अटी

    Note: फाईल आकार 10MB पेक्षा कमी असावा (Format: .jpg, .jpeg, .png, .pdf)


    Our Social Media Handles

    ×

    Please Login to Continue Process

    To access this feature, please login or create your account.