महत्वाच्या वेबसाईट ….!

महत्वाच्या वेबसाईट….!

अं.नं वेबसाईटचा पत्ता तपशील
1 www.indianspices.com मसाला पिके मंडळाळची वेबसाईट. निरनिराळ्या महत्वाच्या योजनांची माहिती येथे उपलब्ध आहे. निर्यातीची व्यवस्था केलेली आहे.
2 www.mpeda.com समुद्री उत्पादन निर्यात प्राधिकरणची वेबसाईट, मत्स्यनिर्मिती व निर्यातीबाबत माहिती आहे. निरनिराळ्या योजनांची माहिती आहे.
3 www.rubberboard.com रबर मंडाळाची वेबसाईट. उत्पादन पध्दती बाजार व्यवस्था व निर्यातीविषयी माहिती, प्रत व्यवस्थापना विषयी माहिती देण्यात आली आलेली आहे.
4 www.ecgcindia.com भारतीय निर्यात कर्ज गॅरंटी निगमची वेबसाईट. निर्यातीकरिता कर्ज, गॅरंटी, विविध योजना यांची माहिती आहे.
5 www.nafed-india.com भारतीय कृषी सहकारी पणन संघाची वेबसाईट. कापासचे भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दैनंदिन हालचालींची माहिती मिळते. कांदा पिकाचेही दर समजतात.
6 www.nbpgr.ernet.in नॅशनल ब्युरो ऑफ प्लँट जेनेटीक रिसोर्सची वेबसाईट. पिकांचे वाणांची नोंदणी करण्याची व्यवस्था आहे. भात पिकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
7 http://164.100.111.5:8080/mahabhulekh महाराष्ट्रातील सर्व गावांचे सर्व्हेनंबरनिहाय माहिती उपलब्ध आहे. यामध्ये ७/१२ उतारा काढता येतो. तसेच जमीन मालकीविषयी शंका विचारण्याचीही सोय आहे.
8 http://aaqua.persistent.co.in महाराष्ट्रातील शेतीबाबत सर्व समास्यांना  उत्तरे देणारी वेबसाईट. मराठी भाषेतही प्रश्न पाठवता येतो. तज्ञांमार्फत इमेलव्दारे तसेच वेबसाईटवर उत्तर प्राप्त होतात.
9 http://cotcorp.gov.in भारतीय कापुस निगमची वेबसाईट कापुस विकासाबाबत शासनाचे विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे.
10 http://court.mah.nic.in/courtweb सर्व जिल्हा न्यायलयांमध्ये चालू असलेल्या खटल्यांविषयी माहिती मिळते. विविध कायद्याची माहिती भेटते.
11 http://dairy.adfmaharashtra.in महाराष्ट्रातील डेअरी डेव्हलपमेंट विभागाची वेबसाईड. सहकारी दूध उत्पादक संस्था, योजना इत्यादीची माहिती उपलब्ध.
12 http://dare.nic.in कृषी संशोधन व शिक्षण विभागाची वेबसाईट आहेक. निरनिराळे प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती उपलब्ध आहे.
13 http://fisheries.maharashtra.gov.in महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाची तांत्रिक तसेच विविध योजनांची माहिती आहे.
14 http://gist.ap.nic.in आंध्रप्रदेश सरकारची वेबसाईट आहे. पारंपारिक तंत्रज्ञान तसेच औषधी वनस्पतींची माहिती उपलब्ध आहे.
15 http://indiacoffee.org भारतीय कॉफी मंडळाची वेबसाईट. कॉफीचे शिक्षण कृषी विस्ताराच्या योजना, संशोधनाची सर्व माहिती मिळते. सर्व कोरडवाहू पिकांची माहिती उपलब्ध आहे.
16 http://nmpb.nic.in भारतीय औषधी वनस्पती महामंडाळाची वेबसाईट वनऔषधी माहिती शासनाच्या योजना यांची माहिती देण्यात आलेली आहे.
17 http://nrcog.mah.nic.in कांदा व लसून संशोधन केंद्राची वेबसाईट.या पिकांवरील नवीन संशोधनाची माहिती मिळते. एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाची तसेच केंद्राच्या निरनिराळ्या कार्यक्रमांची माहिती मिळते.
18 http://planningcommission.nic.in केंद्र शासनाची वेबसाईट आहे. ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळते.
19 www.cgiar.org कन्सल्टेल्टीव ग्रुप ऑन ऑग्रीकल्चर रिसर्चची वेबसाईट. आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या संशोधनाची माहिती मिळते.
20 www.coconutboard.nic.in नारळ विकास मंडळाची वेबसाईट. पिक उत्पादन पध्दती, नारळाचे पदार्थ तसेच मंडळाच्या योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
21 www.agricoop.nic.in भारताच्या कृषी व सहकार विभागाची वेबसाईट. केंद्र शासनाच्या सर्व योजनांची, कार्यक्रमांची माहिती प्राप्त होते. कृषि सांख्यिकी, पणन व बाजार व्यवस्थांची माहिती मिळते.
22 www.ah.adfmaharashtra.in महाराष्ट्राची पशुधन विकास विभागाची वेबसाईट. राज्यातील जनावरांची गणना, पोल्ट्री, शेळी, मेंटी पालन विषयी माहिती उपलब्ध आहे.
23 www.dbskkv.org डॉ.बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठाची वेबसाईट. आंबा, काजू, नारळ तसेच मसाला पिकांविषयी माहिती आहे. विद्यापाठीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजलनांची माहिती.
24 www.iipr.res.in भारतीय कडधान्य संशोधन केंद्राची वेबसाईट  कडधान्याचे नविन वाण, अद्यावत तंत्रज्ञान तसेच काढण्योत्तर व्यवस्थापन यांची माहिती देण्यात आली आहे.
25 www.iivr.org.in भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राची वेबसाईट भाजीपाला पिकवावयाचे अदयावत तंत्रज्ञान, संशोधन याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
26 www.imd.gov.in भारतीय हवामान विभागाची वेबसाईट. हवामानाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध होते. कृषी हवामान सल्ला देण्यात येतो.
27 www.kvk.pravara.com प्रवरानगर कृषि विज्ञान केंद्राची वेबसाईट. कृषी हवामान अदांज सल्ला, किड, व रोग अंदाज आणि सल्ला उलब्ध आहे. प्रगत शेतकरी, पिकतंत्रज्ञान व कृषी रोजगाराची माहिती आहे.

 

28 www.kvkbaramati.com अमरावती कृषी विज्ञान केंद्रची वेबसाईट. कृषी हवामान पिक सल्ला उपलब्ध आहे.
29 www.kvkbaramati.com बारामती कृषी विज्ञान केंद्राची वेबसाईट. कृषी हवामान पिक सल्ला उपलब्ध आहे.
30 www.mahaagri.gov.in महाराष्ट्र राज्याच्या कृषि विभागाची वेबसाईट, अदयायावत कृषी तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना
31 www.mahanhm.gov.in राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची वेबसाईट आहे. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाची माहिती देण्यात आलेली आहे.
32 www.maharashtra.gov.in महाराष्ट्र शासनाची वेबसाईट. यामध्ये सर्व विभागांची माहिती मिळते.  तसेच राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे नवीन प्रकल्पांची माहिती मिळते.
33 www.mahasilk.gov.in महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाची वेबसाईट. रेशीम शेती, रेशीम तयार करणे, रेशीम कापड विणकाम यंत्र इ. ची माहिती आहे. रेशीम विकास योजनाचीं माहिती दिली आहे.
34 www.maidcmumbai.com महाराष्ट्र कृषी उदयोग विकास महामंडळाची वेबसाईट. खते, औषधे, औजारे, याविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
35 www.manage.gov.in कृषी विस्ताराचे कार्य करणाऱ्या मॅनेज संस्थेची वेबसाईट निरनिराळ्या विषयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे.
37 www.nhrdf.com नॅशनल हॉर्टीकल्चर रिसर्च व डेव्हलपमेंट फाऊंडेशनची वेबसाईट काढण्योत्तर व्यवस्थापन, किड व रोग, बियाणे याबाबत माहिती उपलब्ध आहे.
38 www.nmpb.nic.in राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाची वेबसाईट. ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था आहे. पिक उत्पादन पध्दतींची माहिती आहे.
39 www.nrcpomegranate.org राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राची वेबसाईट. किड व रोग नियंत्रणाची महत्वाच्या माहिती ठेवलेली आहे. डाळींब पिकाविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
40 www.nabard.org राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची वेबसाईट. शेतकऱ्यांकरिता कर्ज उपलब्धतेची माहिती मिळते.
November 9, 2020

0 responses on "महत्वाच्या वेबसाईट ....!"

Leave a Message

All Right Reserved.