प्लास्टिक बंदी झाली म्हणून निवडला पेपर बॅॅग चा व्यवसाय…….

पेपर बॅॅग व्यवसाय
सध्या राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी व कापडी पिशव्या तयार करणे या व्यवसायात प्रचंड वाढ होत आहे.या व्यवसायामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
नारायणगाव पुणे येथील योगेश लेंडे  यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी चावडी च्या माध्यमातून पेपर बॅग चे प्रशिक्षण घेतले व स्वतःचा व्यवसाय सुरु केला.त्यांनी खाकी कागद,कापडी पिशव्या बनविण्यास सुरवात केली.त्यांनी स्वतः सोशल मिडीयाच्या माध्यमातून मार्केटिंग चे तंत्र वापरले.व त्याद्वारे कागदी व कापडी पिशव्यांचे ब्रॅडिंग सुरु केले.त्यांनी वर्तमानपत्राच्या कागदापासून बनवलेल्या पिशव्या,जाड खाकी कागदापासून बनवलेल्या पिशव्या,कापडापासून तयार केलेल्या पिशव्या अश्या पिशव्यांचे उत्पादन ते तयार करतात. त्यांच्याकडे कॅनव्हासची पिशवी,भेटवस्तू देण्यासाठी कागदी पिशवी,कापडांची पिशवी अश्या पिशव्यांना जास्त मागणी आहे.
बाबा यांचा हा व्यवसाय खूप जोमात चालू आहे.चावडी द्वारे त्यांना खूप ऑर्डर हि मिळाल्या आहेत.चावडीने त्यांना मार्केटिंग साठी मदत केली आहे.त्याची Advertise करून त्यांना मदल केली आहे. सध्या त्यांना त्याचा खूप फायदा हि झाला आहे.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंव्हा अधिक माहितीसाठी संपर्क करा 8830280315.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

Share this:

0 responses on "प्लास्टिक बंदी झाली म्हणून निवडला पेपर बॅॅग चा व्यवसाय......."

    Leave a Message

    Your email address will not be published. Required fields are marked *

    All Right Reserved.
    Translate »