AdBanao page

Logo Design

To View On Playstore

3/5

  37 likes

BUSINESS DETAILS
 

About Us:

आजच्या डिजिटल युगात वावरण्यासाठी व्यावसायिकांना सोशल मीडिया वर आपली जाहिरात करणं अनिवार्य झाले आहे, या जाहिरातीसाठी व्यावसायिकांना फार जास्त पैसे मोजावे लागतात आणि वेळेवर जाहिरात सुद्धा मिळत नाही.या समस्येला संधीमध्ये रूपांतरित करत ऍड बनाओ या कंपनीचे संस्थापक विवेक व सचिन या दीक्षित बंधूंना ऍड बनाओची संकल्पना सुचली व त्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली.अहोरात्र काम करून जेव्हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला तेव्हा त्यांनी या मोबाईल अँपची घोषणा केली.

पूर्वी जाहिरातीच्या डिझाईन बनवण्यासाठी ग्राफिक्स आर्टिस्ट किंवा ऍड एजन्सीला पाचारण करावी लागायची त्यात ती बनवण्यासाठी खुप वेळ आणि पैसा खर्ची जात असायचा आणि अजूनही बऱ्याच अडचणी होत्या याच अडचणींमध्ये मध्ये दिक्षित बंधूंना एक अलौकिक संधी दिसली व सुरू झाला ऍड बनाओचा प्रवास.
केवळ एका क्लीक मध्ये व्यवसायाचं डिझाइन तयार करून देणार हे अँप नुकतच लाँच झालेलं असून सुद्धा खुप कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय होतं आहे.

ऍप मध्ये फक्त तुम्ही तुमचा लोगो किंवा फोटो व व्यवसायाची इतर माहिती भरली की ऍप तुम्हाला सण-उत्सव,राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दिवस,माहिती व इतर अनेक विविध गोष्टींसाठी आकर्षक जाहिरातीच्या डिझाईन बनवून देते जे तुम्ही लगेच तिथूनच तुमच्या व्हाट्सअप्प,फेसबुक,इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया च्या माध्यमांन वर प्रसारित करू शकता. तुम्ही तुमच्या ब्रँड किंवा पर्सनल ब्रँडिंग साठी सुद्धा ऍपचा पुरेपूर वापर करून घेऊ शकता.
ऍड बनाओ मुळे अनेक व्यावसायिक,राजकारणी,सोशल इन्फ्लुएन्सर्स व इतर सर्व ज्यांना सोशल मीडिया ब्रँडिंगची गरज भासते त्यांचे आयुष्य व सोशल मीडिया ब्रँडिंगची पद्धत सोप्पी झाली आहे.

तुम्हाला ही सोशल मीडिया ब्रॅण्डिंग करायची असेल तर आजच ऍड बनाओ ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.

Share this:
November 9, 2020

0 responses on "AdBanao page"

Leave a Message

All Right Reserved.